पपई

पपई कोणी खाऊ नये?

काही लोकांसाठी पपई खाणे धोकादायक ठरु शकते. 

Nov 5, 2024, 08:25 PM IST

पपई कोणी खाऊ नये?

पपई खाण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Oct 6, 2024, 04:38 PM IST

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 5 फळं ठरतील उपयोगी

 शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काही फळ आणि पदार्थ उपयोगी ठरू शकतात. तेव्हा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करावे हे जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 08:59 PM IST

रोज पपई खाल्ल्यास काय होतं?

पपईमध्ये अनेक पोषक घटक आढळता, त्यामुळे पपईच्या सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होता, असं तज्ज्ञ सांगतात. 

Jul 18, 2024, 04:24 PM IST

नवव्या महिन्यात 'ही' दोन फळे खाल्ल्यास नॉर्मल डिलिव्हरीला होईल मदत, डॉक्टरांचा सल्ला

जर तुम्ही गरोदर असाल आणि तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी व्हावी असे वाटत असेल तर नवव्या महिन्यापासून तुमच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश करायला सुरुवात करावी. अशा वेळी काय खावे, हे जाणून घ्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून.

May 11, 2024, 03:48 PM IST

कॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!

कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते. 

Oct 2, 2023, 05:09 PM IST

ऑक्टोबरमध्ये पपईची लागवड करा आणि भरपूर नफा कमवा...

पपई लागवड करा आणि लाखोंचा नफा कमवण्यासाठी काय करावे.

Oct 6, 2022, 10:57 PM IST

हिवाळ्यात पपई खाण्याचे अनेक फायदे, अनेक समस्यांवर रामबाण उपाय

benefits of papaya: आज आम्ही तुमच्यासाठी पपईचे फायदे घेऊन आलो आहोत. हे असेच एक फळ आहे, जे तुम्हाला हिवाळ्यात अनेक आजारांपासून मुक्ती देऊ शकते. जाणून घ्या त्याचे फायदे...

Nov 11, 2021, 10:32 PM IST

पपई खाताय ? तुम्ही 'या' आजारांना निमंत्रण तर देत नाही ना ?

जास्त पपई खाल्ल्याने शरीराचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते

Mar 18, 2021, 01:55 PM IST

मैदानाबाहेर असलेल्या धोनीची ऑर्गेनिक शेती, कलिंगड-पपईची लागवड

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून गेली ७ महिने लांब असलेला धोनी त्याचं वैयक्तिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे.

Feb 26, 2020, 08:31 PM IST

पपईच्या बिया आरोग्यास लाभदायक

प्रत्येक फळ आरोग्यास लाभदायक असतं.

Sep 26, 2019, 07:15 PM IST

... तर पपई खाणं आरोग्याला धोकादायक

ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळं आपल्या आहारात असणं आवश्यक आहे. 

Jul 26, 2018, 02:22 PM IST

कच्चा पपई खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे

फळ खाणे आरोग्यासाठी चांगले असते. त्याप्रमाणे कच्चा पपई खाणेही आरोग्यासाठी चांगले आहे. कारण या फळातून आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभकारी घटक मिळतात. त्यामुळे कच्चा पपई खाणे केव्हाही चांगले. कच्चा पपई खाणार कसा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र, कच्च्या पपईचे सेवन तुम्ही चटणीच्या रुपात, भाजी किंवा दह्यातील कोशिंबीर बनवून, किंवा सॅलडमध्ये वापरून करु शकता. 

Jun 5, 2018, 10:24 PM IST

वजन कमी करण्यासाठी पपई फायदेशीर!

बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अधिकतर लोकांना स्थुलतेची समस्या सतवते.

Apr 11, 2018, 05:38 PM IST

खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यानं छाटली पपईची बाग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 05:55 PM IST