पर्सनल लोन

'या' 3 कारणांसाठी कधीच वापरू नका Personal Loan ची रक्कम; संकटांमध्ये पडेल भर

Personal Loan : चुकूनही 'या' 3 कारणांनी तुम्ही Personal Loan ची रक्कम खर्च केलात तर संकटं वाढलीच म्हणून समजा 

 

May 17, 2024, 01:46 PM IST

पर्सनल लोन घेण्याआधी बँकेला नक्की विचारा 'हे' 5 प्रश्न

Personal Loan : एखादा व्यवसाय सुरु करण्यासाठी, भटकंतीसाठी किंवा एखाद्या खासगी कामासाठी हे कर्ज घेतलं जातं. 

Nov 14, 2023, 02:52 PM IST

Personal Loan घेण्याच्या विचारात आहात? 'या' बँका देतायत फायदेशीर ऑफर

Personal Loan Interest: मुळात अनेकांनाच आर्थिक पाठबळाअभावी ही पावलं उचलणं अशक्य होतं. इथं मदत होते ती म्हणजे कर्जाची. इथं Personal Loan तुमची बरीच मदत करतं. 

 

Aug 8, 2023, 10:16 AM IST

Personal Loan म्हणजे काय रे भाऊ, ते नेमकं कसं मिळतं? जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

Personal Loan : विविध कारणांसाठी मिळणाऱ्या बहुविध कर्जाच्या या प्रकारांत पर्सनल लोन (Personal Loan) हा अतिशय महत्त्वाचा आणि अडीअडचणीच्या काळात मदत करणारा प्रकार. 

Jun 22, 2023, 02:22 PM IST

Google Pay वर मिळणार 2 लाखांपर्यंत कर्ज, कसं ते जाणून घ्या...

Google Pay Loan : तुम्ही जर गुगल पे वापर असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा....

May 16, 2023, 04:49 PM IST

Home Loan सुरु असताना पर्सनल लोन हवं आहे! जाणून घ्या मिळणार की नाही

Personal Loan: होम लोनची रक्कम जास्त असल्याने ईएमआयची रक्कमही जास्त असते. ईएमआय जास्तीत जास्त कालावधीसाठी असतं. पण होम लोन सुरु असताना पर्सनल लोन घेता येतं का? असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Dec 4, 2022, 03:40 PM IST

Medical Bill: कुटुंबातील व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आणि इंश्युरन्स नाही! अशी कराल पैशांची तजवीज

Medical Bill Reimbursement: वैद्यकीय आणीबाणीत आरोग्य विमा आणि बिले भरण्यासाठी पुरेशी बचत नसेल, तर समस्या खूप वाढू शकतात. अशा स्थितीतही तुम्ही पैसे उभे करू शकता. कसं ते जाणून घ्या

Nov 22, 2022, 02:02 PM IST

लग्नासाठी हातात पैसे नाहीत! No Worry, असा कराल पैशांचा जुगाड

Wedding Loan: भारतात लग्नाचं बजेट लाखांच्या घरात असतं. यासाठी काही जण इतर लोकांकडून पैसे उधार घेऊनृ लग्नाचे कार्य पार पाडतात. जर तुमच्या घरीही लग्न असेल तर पैशाची काळजी करण्याची गरज नाही.

Nov 21, 2022, 03:56 PM IST

HDFC बँक कर्जदारांसाठी वाईट बातमी, आता भरावा लागणार जास्तीचा EMI

एचडीएफसी बँक कर्जदारांसाठी वाईट बातमी आहे. जर तुम्ही या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला जास्तीचं व्याज भरावं लागणार आहे. कारण बँकेनं कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. 

Nov 7, 2022, 08:24 PM IST

पर्सनल लोनला हे ३ पर्याय, तुमच्या पैशांची होणार बचत

नाही द्यावं लागणार जास्त व्याज

Jan 17, 2019, 03:14 PM IST

स्टेट बँकचं पर्सनल लोन होमलोनच्या व्याजदराने

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देण्याच्या प्रयत्नात आहे. कस्टमर्सला पर्सनल, टॉप अप लोनवरही तेवढंच व्याज लावलं जाणार आहे, जेवढं ते होमलोनवर देत आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी बँक समजल्या या बँकेची ही ऑफर मर्यादीत काळापर्यंतच आहे.

Mar 12, 2015, 02:01 PM IST