चांगल्या पावसानंतरही मुंबईकरांना दिलासा नाही
मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. दक्षिण मुंबईमध्ये दुपारी सुमारे दोन तास मुसळधार पाऊस बरसला.
Jun 24, 2016, 08:37 PM ISTराज्यावर पसरतायत मान्सूनचे ढग
राज्यामध्ये मान्सून सक्रीय व्हायला सुरुवात झाली आहे.
Jun 24, 2016, 07:14 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस
कोकणात पाऊस आता जोर धरू लागला आहे. पालघर परिसरातही पावसाचं आगमन झाल्याने बळीराजा आनंदित झाला आहे.
Jun 24, 2016, 05:46 PM ISTपावसात होणारे आजार आणि कशी घ्यावी काळजी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 24, 2016, 02:29 PM ISTआला पावसाळा, डोके वर काढणाऱ्या आजाराबाबत ही घ्या काळजी?
मुंबईत उशिरा का होईना दाखल झालेल्या पावसानं मुंबईकरांची घामांच्या धारांतून सुटका केली असली तरी पावसासोबत येणाऱ्या आजारांनी मात्र आता डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे.
Jun 24, 2016, 11:48 AM ISTमृग नक्षत्रात बरसला, आता पावसाची दांडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2016, 10:36 PM ISTतुमच्या किचनमध्ये ही माहिती असावी
पावसाळ्यात आहार कसा असावा हे जाणून घेणं महत्वाचं आहे.जून, जुलै आणि ऑगस्ट
Jun 22, 2016, 11:45 AM ISTपावसाच्या सुरुवातीलाच रेल्वेचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2016, 10:01 PM ISTशेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही.
Jun 21, 2016, 04:29 PM ISTपावसाचा फटका, तिन्ही रेल्वे मार्गावर खोळंबा
Jun 21, 2016, 11:24 AM ISTमहाराष्ट्रातला पाऊस 'मेड इन चायना'
दुष्काळाग्रस्त मराठवाड्याला चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. जर महाराष्ट्रा सरकारने होकार दिला तर, कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान ‘क्लाऊड सीडिंग’ उपलब्ध करुन देणं, तसेच हवामान विभागातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे. यामुळे पुढील वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असा विश्वास चीनने दर्शविला आहे.
Jun 20, 2016, 09:02 PM IST