पाऊस

धोनी पावसात करतोय मजा मस्ती

भारताच्या वनडे आणि टी20 टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी सध्या पावसाळा एन्जॉय करतोय.

Jul 2, 2016, 06:19 PM IST

विलेपार्ल्यात ऐन पावसात साठलाय कचराच कचरा

विलेपार्ल्यात ऐन पावसात साठलाय कचराच कचरा

Jul 2, 2016, 05:43 PM IST

चिमुरड्यानं केली पत्रकाराची बोलती बंद

लहान मुलांनी दिलेल्या उत्तरांमुळे कित्येक वेळा मोठी माणसं अडचणीत येतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराला आला आहे.

Jul 2, 2016, 05:21 PM IST

साथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय

आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.

Jul 2, 2016, 02:08 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी. मुंबईला पाणी पुरवणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून जोरदार पावसाला सुरुवात झालीये. त्यामुळे तलावांची पातळी हळूहळू वाढत चाललीये. 

Jul 2, 2016, 09:06 AM IST

पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, गाड्या लेट

मध्य रेल्वेला पुन्हा एकदा पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या २५ ते ३० मिनिटांने धावत आहेत.

Jul 1, 2016, 12:37 PM IST

जळगाव जिल्ह्यात एकाच दिवशी ५८६ मिलीमीटर पाऊस

जिल्ह्यात एकाच दिवशी ५८६ मिलीमीटर पाऊस झाला. जळगावसह धरणगाव, चोपडा, अमळनेर तालुक्यात अतिवृष्टी झाली. चंपावती नदीला आलेल्या पुरात १२५ घरे, २८ झोपड्या ८० दुकाने तसेच १८ जनावरे वाहून गेली, प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत. 

Jun 30, 2016, 05:47 PM IST

नांदेडमध्ये अतिवृष्टी, पंपिंग हाऊसमध्ये अडकले ५ कर्मचारी

नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे.

Jun 30, 2016, 05:42 PM IST