पाऊस

कॉलेजिअन्सची मान्सूनमध्ये धमाल

कॉलेजिअन्सची मान्सूनमध्ये धमाल 

Jun 20, 2016, 07:43 PM IST

येत्या 24 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

विदर्भातून प्रवेश केलेला मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र पसरेल अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या 24 तासात मान्सूनचे ढग मुंबई आणि मराठवाड्यावर मेहरबान होतील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

Jun 20, 2016, 09:59 AM IST

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई

मुंबईची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. हिंदमाता, किंग्जसर्कल इथं सुमारे दीड फूट पाणी साचलं होतं

Jun 19, 2016, 11:04 PM IST

मुंबई आणि उपनगरांत पाऊस

मुंबई आणि उपनगरांत पाऊस

Jun 18, 2016, 03:31 PM IST

पावसाची वाट पाहणाऱ्यांसाठी GOOD NEWS

राज्यातील शेतकऱ्यांसमोर मृग नक्षत्रात पावसाला सुरूवात न झाल्याने मोठं संकट घोंगावत आहे. मृग नक्षत्र संपायला चार-पाच दिवस शिल्लक असताना मान्सूनचं आगमन होण्याची चिन्हं दिसत आहे.

Jun 16, 2016, 04:46 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसानं पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. 

Jun 16, 2016, 08:45 AM IST

ज्योतिषशास्त्रानुसार कधी येणार पाऊस

 येत्या १८ ते २३ जून रोजी दरम्यान शनी आणि मंगळाची युती तुटल्यानं यावेळी मान्सून धडकण्याची शक्यता असल्याचे ज्योतिष विकास रायकर यांनी भाकीत वर्तविले आहे. एव्हढंच नाही तर २३ नंतर ही युती पुन्हा होणार असल्यानं २३ जूननंतर पाऊस पुन्हा विसावा घेईल असंही त्यांनी म्हटलंय.   

Jun 15, 2016, 07:04 PM IST

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण असून पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वृष्टी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून कोकण किनारपट्टीवर चांगला पाऊस होईल. त्याचवेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Jun 15, 2016, 05:50 PM IST

राज्यात मान्सूनचा लेट मार्क

राज्यात मान्सूनचा लेट मार्क

Jun 15, 2016, 05:35 PM IST