निफाडमध्ये पूर पाण्याखाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 06:10 PM ISTनाशिकमध्ये जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 06:08 PM ISTऔरंगाबाद : चांगला पाऊस झाल्याने मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटला
Aug 2, 2016, 05:31 PM ISTनाशिकमध्ये अनेक पूल गेले पाण्याखाली
गोदावरी नदीच्या पाण्यानं अत्युच्च पातळी गाठली आहे. शहरातला गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेलाय. तसंच अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्यामुळं पुलांवरील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी नाशिकरांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे.
Aug 2, 2016, 04:58 PM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले!
दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी चार तलाव भरलेत.
Aug 2, 2016, 10:51 AM ISTमराठवाड्यातले जलसाठे अजूनही तहानलेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 08:34 PM ISTकोकणात जोरदार पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे
कोकणाला सध्या पावसाने झोडपले असून समाधानकारक पाऊस पडत आहे. मात्र यामुळे मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.
Jul 30, 2016, 11:37 PM ISTगुडगाव, बंगळुरुमध्ये पूरस्थिती कायम; शाळांना सुटी तर अनेक ठिकांनी वाहतूक कोंडी
पावसाचा देशभरात कहर पाहायाला मिळतोय. हरियाणात पावसाचा कहर सुरुच आहे. गुडगावमध्ये पावसाचं पाणी राष्ट्रीय महामार्गावर साचले आहे. त्यामुळं गुडगावमध्ये तब्बल 15 ते 20 किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Jul 30, 2016, 11:02 PM ISTहरियाणात पूरस्थिती, अनेक रस्ते पाण्याखाली
दिल्ली-जयपूर महामार्गावर आज अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालीय. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसानं हरियाणातल्या गुरुग्राममध्ये रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी तर नागरीक १४ ते १५ तासांपासून अडकून पडले.
Jul 29, 2016, 07:42 PM ISTपावसात जाग्या झाल्या लालुंच्या लहानपणीच्या आठवणी...
पावसात जाग्या झाल्या लालुंच्या लहानपणीच्या आठवणी...
Jul 29, 2016, 02:46 PM ISTमुंबईत पावसाची संततधार
मुंबईत काल संध्याकाळी सुरु झालेल्या पावसानं रात्रभर शहर आणि उपनगरांना झोडपून काढलंय. सकाळी साडे पाच वाजेपर्यंत दक्षिण मुंबईत 39.29 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय.
Jul 29, 2016, 07:58 AM ISTपावसात कसं होतं विमानचं लॅडिंग?
विमानाचं होणारं लॅडिंग हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं. लॅडिंगमध्ये जराही चूक झाली तर मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
Jul 24, 2016, 11:27 PM ISTचंद्रपुरात जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:12 AM IST