पाऊस

महाड पूर दुर्घटना : राज ठाकरे यांची जहाल प्रतिक्रीया

महाडाच्या दुघर्टनेवरून सरकारवर कोरडे ओढाणाऱ्यांच्या यादीत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचंही नाव सामील झालंय. आपल्या सरकार पेक्षा ब्रिटीशांना आपली जास्त काळजी होती असा घणाघात आज राज ठाकरेंनी नाशिकमध्ये केला आहे.

Aug 4, 2016, 06:43 PM IST

महाड पूल दुर्घटना : आतापर्यंत ७ मृतदेह बाहेर काढण्यात यश

रायगड जिल्ह्यातीली महाड दुर्घटनेतील ७ मृतदेह आतापर्यंत सापडले असून ५ जणांची ओळख पटली आहे . 

Aug 4, 2016, 05:15 PM IST

पुण्यातील भिडे पुलाला भेगा, वाहतूक बंद

पुराचा तडाखा बसल्यामुळे शहरातील भिडे पुलाच्या दोन्ही टोकांना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला हा पूल धोकादायक झाला आहे.

Aug 4, 2016, 04:50 PM IST

महाड पूल दुर्घटना : दिवसभर शोधकार्य, हाती काहीही नाही

 महाड पूल दुर्घटनेच्या मदतकार्यात अंधाराचा खंड पडला. NDRF आणि नौदलाच्या डायव्हर्सच्या मदतीने उद्या पहाटेपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे.  

Aug 3, 2016, 11:07 PM IST

वृक्ष कोसळला 50 लोक अडकले

कालाराम मंदिर पंचवटी जुना वृक्ष कोसळला 50 लोक अडकले, पंचवटी अतिप्राचिन काळाराम मंदिरासमोर वड कोसळला.

Aug 3, 2016, 09:08 PM IST

महाड पूल दुर्घटना : एसटीतील बेपत्ता प्रवाशांची नावे

 सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार  पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे.  

Aug 3, 2016, 04:21 PM IST

महाडची घटना दुर्दैवी, पाऊसामुळे बचावकार्यात अडथळे - मुख्यमंत्री

रायगड जिल्ह्यात महाड दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घेतलीय. 

Aug 3, 2016, 12:26 PM IST

नाशिकच्या पावसाचा असा व्हिडीओ तुम्ही पाहिला नसेल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नाशिकमध्ये किती पाऊस झाला असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता, पाहा हा व्हिडीओ.

Aug 2, 2016, 11:04 PM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नद्यांच्या पुराचे पाणी बाजारपेठेत

कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे.  

Aug 2, 2016, 06:27 PM IST