जुन्नरमधल्या डिंभा धरण ओव्हरफ्लो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 10:59 PM ISTमाळशेज घाटात सेलिब्रेटिंग पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 10:46 PM ISTदोन दिवसांच्या पावसामुळे जळगावमधलं जनजीवन विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2016, 08:10 PM ISTकमी उंचीच्या पुलामुळे पावसात तुटतो या 30 गावांचा संपर्क
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 7, 2016, 08:08 PM ISTनाशिकमध्ये पुन्हा गोदावरीला पूर, सर्तकतेचा इशारा
मंगळवारी आलेल्या पुराचे पाणी ओसरत नाही तोच शनिवारी पुन्हा गोदावरीला पूर आल्याने नागरिकांची उडाली भंबेरी उडाली. नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे.
Aug 6, 2016, 10:07 PM ISTमहाड पूल दुर्घटना : मगरींच्या दहशतीने शोध मोहीमेत अडथळा
महाड -पोलादपूर पूल दुर्घटनेनंतर पावसाची संततधार सुरुच असल्याने सावित्री नदीपात्रातील शोधमोहीमेत अडथळा येत आहे. त्यातच नदी पात्रात मगरींचा वापर होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरींची दहशत यामुळे एनडीआरएफचे जवान त्रस्त झालेत.
Aug 6, 2016, 07:48 PM ISTमहाड पूल दुर्घटना : शोधकार्यात सिंधुदुर्ग मच्छिमार आणि स्कूबा डायव्हिंगची मदत
महाड पूल दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हयातून मच्छीमार संस्थेचे कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने इथं येवून स्कूबा डायव्हिंग तसेच जाळी लावण्याचे काम करत आहेत.
Aug 6, 2016, 06:24 PM ISTमहाड पूल दुर्घटना : शोधकार्यात स्थानिक मच्छिमारांची मोठी मदत
महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.
Aug 6, 2016, 06:04 PM ISTमहाड पूल दुर्घटना : शोधकार्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत
रायगड जिल्ह्यातील महाड-पोलादपूर पूल दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
Aug 6, 2016, 05:03 PM ISTमहाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले
पोलादपूर-महाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष विसावा हॉटेलजवळ सापडले.
Aug 6, 2016, 04:43 PM ISTमहाड पूल दुर्घटनेतील एसटीचे अवशेष सापडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2016, 04:43 PM ISTदहा वर्षांत तिसऱ्यांदा जुलैमध्ये अधिक पाऊस
गेल्या दहा वर्षांचा (२००७) विचार करता २०१० आणि २०१३ नंतर यंदा तिसऱ्यांदा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. २०१० मध्ये जुलै महिन्यात १०२.८ टक्के, तर २०१३ मध्ये १०७.३ टक्के पाऊस पडला होता.
Aug 6, 2016, 11:23 AM ISTऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार!
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Aug 6, 2016, 10:27 AM ISTकोल्हापुरात सहाव्या दिवशीही संततधार, सतर्क राहण्याचे आदेश
जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशीही पावसाची संततधार सुरुच आहे. धरण क्षेत्रात सुरु असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरनाचे चार दरवाजे पुन्हा उघडले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
Aug 5, 2016, 10:36 PM ISTलोणावळा-मावळमध्ये अनेक गावांत पाणी शिरले, पर्यटक अडकलेत
लोणावळा आणि परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तर काही पर्यटक अडकले आहेत.
Aug 5, 2016, 10:26 PM IST