दमदार पावसाचा पश्चिम रेल्वे वाहतुकीला फटका
पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रभर दमदार पाऊस पडतोय. दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे.
Sep 21, 2016, 08:27 AM ISTनवी मुंबई- पावसाचा धुमाकूळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 12:01 AM ISTमुंबई- पावसाचं जोरदार पुनरागमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 11:47 PM ISTमुंबई आणि उपनगरात पावसाची जोरदार बॅटींग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2016, 09:07 PM ISTमुंबईत पावसाचा जोर, मध्य रेल्वेची वाहतूक लेट
मुंबईसह उपनगरात पावसाचा दिवसभरात जोर वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या लोकलला बसला आहे. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
Sep 20, 2016, 07:07 PM ISTधुळ्यात करपलेल्या कापसाला दिले पावसाने जीवदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 07:44 PM ISTलातूर: चार दिवसांच्या पावसाने ओढ्यांना पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:54 PM ISTमुंबई: राज्यभर परतीच्या पावसाची दमदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 03:53 PM ISTअंधारातच उघडले गेले विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे
गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळं विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत.
Sep 17, 2016, 12:51 PM ISTमराठवाड्यावर पावसाची कृपादृष्टी, गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली
गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Sep 17, 2016, 10:36 AM ISTलातूर: पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:46 PM ISTऔरंगाबद: जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:45 PM ISTयेत्या 24 तासात जोरदार पाऊस होईल : हवामान खाते
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झाला. दरम्यान, येत्या 24 तासात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
Sep 15, 2016, 07:46 PM ISTदुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस
दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
Sep 14, 2016, 06:09 PM ISTगडचिरोलीत जोरदार पाऊस, नद्या-नाल्यांना पूर
भामरागडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलच बस्तान बसवलय. संततधार पावसानं पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय.
Sep 13, 2016, 06:39 PM IST