दिल्लीत पाऊस तर जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी
देशभरात वेगवेगळ्या भागात वेगवेगळं वातावरण दिसतंय. कुठे थंडी तर कुठे पाऊस अशी सध्याची परिस्थिती आहे.
Jan 7, 2017, 09:47 AM ISTवरदाह चक्रीवादळाचा फटका राज्यातील शेतीला, अचानक पावसाची हजेरी
वरदाह वादळं शमले असले त्याचा परिणाम आता महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. कोकण आणि मराठवाड्यात अचानक पावसाने हजेरी लावलीय. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर ओसरला असून रब्बीच्या पिकावर कीड आणि रोगाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2016, 09:40 PM ISTवरदाह चक्रीवादळाचा फटका राज्यातील शेतीला, अचानक पावसाची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2016, 09:19 PM ISTकोकणातल्या काही भागात पावसाची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 13, 2016, 05:26 PM ISTअंदमानात अडकलेत महाराष्ट्राचे जवळपास ७८ नागरिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 05:04 PM ISTअंदमानात अडकलेत महाराष्ट्राचे जवळपास ७८ नागरिक
अंदमानात झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळात महाराष्ट्रातले जवळपास ७८ नागरिक अडकून पडलेत.
Dec 9, 2016, 12:38 PM ISTराज्यात दोन दिवसांत काही ठिकाणी पाऊस
उत्तर भारतात थंडीनं पारा घसरत असला, तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Dec 8, 2016, 04:01 PM ISTअंदमानच्या हॅवलॉक बेटावर मुसळधार पाऊस, ८०० पर्यटक अडकले
अंदमानच्या हॅवलॉक बेटावर झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास ८०० पर्यटक इथं अडकून पडलेत.
Dec 7, 2016, 01:06 PM ISTसाईबाबांच्या चरणी २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पाऊस
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय.
Nov 15, 2016, 04:49 PM ISTमुंबईतून पावसाची एक्झीट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2016, 11:42 PM ISTपावसाने मुंबईतून बाय बाय केले!, ऑक्टोबर हिटचे चटके
राज्यात परतीचा पाऊस कधी जाणार याची उत्सुकता होती. मात्र, मान्सूनने मुंबईकरांचा निरोप घेतला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईतील पावसाचा मुक्काम संपल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दरम्यान, ऑक्टोबर हिटचे चटके बसून लागले आहेत.
Oct 14, 2016, 09:49 PM ISTनाशिकमधली 24 पैकी 20 धरणं भरली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:34 PM ISTसिंधुदुर्ग-रत्नागिरीत तुरळक पावसाची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:27 PM ISTधुळे जिल्ह्याकडे पावसानं फिरवली पाठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2016, 04:41 PM ISTधुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांकडे पावसाची पाठ
राज्यात सर्वत्र पावसानं कृपा दाखवली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यावर पाऊस रुसला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही.
Oct 9, 2016, 07:54 AM IST