कोकणात मान्सूनपूर्व पाऊस
कोकणात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाने अनेकांची धावपळ उडाली.
May 30, 2017, 05:48 PM ISTमहाबळेश्वरपासून कोकणापर्यंत सर्वदूर धारा
महाबळेश्वरपासून कोकणापर्यंत सर्वदूर धारा
May 30, 2017, 03:51 PM ISTमुंबापुरीत सकाळपासून उन पावसाचा खेळ
मुंबईच्या पूर्व उपनगरात सकाळी काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला आहे.
May 29, 2017, 01:31 PM ISTअमरावतीत पावसामुळे धान्याचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 08:39 PM ISTअकोला येथे जोरदार पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 08:39 PM ISTयावर्षी जोरदार मान्सून, २ जूनपासून राज्यात सर्वदूर पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2017, 07:43 PM ISTअकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात
जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारात पावसाळा सुरूवात झाली. वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
May 27, 2017, 07:18 PM ISTयावर्षी जोरदार पाऊस, २ जूनपासून राज्यात सर्वदूर पसरणार
केरळात मान्सून दाखल झालाय. येत्या १० ते १२ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल. राज्यात येत्या २ ते ४ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
May 27, 2017, 04:02 PM ISTमान्सून दाखल होतोय... तयार राहा!
सध्या देशात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झालंय.
May 27, 2017, 08:27 AM ISTGood News : मान्सूनसाठी अनुकूल वातावरण
पावसासाठी योग्य वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मान्सून वेळेवर येईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.
May 26, 2017, 07:20 PM ISTनाशिक जिल्ह्यात वादळी-वाऱ्यासह पाऊस, चार ते पाच जनावरांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्याला वादळी वा-यासह पावसानं झोडपून काढलं. संध्याकाळी बरसलेल्या या जोरदार पावसाचा फटका नाशिककरांना बसला.
May 25, 2017, 09:39 PM ISTमान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस ३० मेच्या आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासांत मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय.
May 24, 2017, 07:22 PM IST४८ तासांत अंदमानात मुसळधार पावसाचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 03:36 PM ISTमान्सून 30 मेला केरळ किनारपट्टीवर, 6 दिवस आधीच सक्रिय
यंदा मान्सून लवकर भारतीय किनारपट्टीवर धडकण्याची चिन्ह आहेत. मान्सूनचं 30 मे रोजी केरळ किनारपट्टीवर आगमन होण्यार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय.
May 16, 2017, 12:58 PM IST