राज्यात दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, विदर्भ तापलाय
येत्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात मात्र पारा 46.2 अंशावर आहे.
May 16, 2017, 08:26 AM ISTमान्सून लवकरच अंदमानात दाखल होणार
राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना मान्सून अंदमानातही दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेट या भागात उद्यापासून दोन ते तीन दिवसांच्या काळात मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
May 14, 2017, 10:40 AM ISTमे महिन्यात शिर्डी, सातारा, कोकणातही पावसाची हजेरी
यंदा मे महिन्यातच पावसानं महाराष्ट्रात हजेरी लावलीय. यामुळे, उन्हानं हैराण झालेल्यांना वातावरणानं थोडा थंडावा अनुभवायला मिळाला असला तरी शेतकऱ्यांची मात्र झोप उडालीय.
May 13, 2017, 07:49 PM ISTमुंबई, नवी मुंबईत पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 03:07 PM ISTधुळ्यात पावसाचा तडाखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 03:05 PM ISTपावसाचा दणका : वीजपुरवठा खंडीत, धुळे शहर अंधारात
शहरात काल जोरदार पाऊस झाला. वादळी पावसाचा तडाखा बसल्याने वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे अर्धे धुळे शहर अंधारात होते.
May 13, 2017, 11:48 AM ISTधुळे, यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा दणका
धुळे शहरात काल सांकाळी वादळी वा-यासह पावसानं हजेरी लावली. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात सलग तिन दिवसांपासून वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरु आहे.
May 13, 2017, 11:35 AM ISTमुंबईकरांना पावसाचा दिलासा, मेघगर्जनेसह हजेरी
उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसानं थोडा दिलासा मिळाला आहे. विकेंडला बरसणा-या पावसानं मुंबईत थोडा गारवा निर्माण झालाय.
May 13, 2017, 11:23 AM ISTपावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर ट्रेनचा खोळंबा...
मुंबईत मे महिन्यात अवकाळी म्हणा किंवा वळवाचा पाऊस म्हणा... पण पावसाचे शिंतोडे पडले... आणि मध्य रेल्वेनं अंग टाकलं...
May 13, 2017, 12:14 AM ISTअंदमानात 15 मेपर्यंत मान्सून दाखल होणार?
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवले आहे. अवघ्या चार दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासची शक्यता निर्माण झालीय.
May 11, 2017, 08:14 AM ISTलग्न सभागृहाची भिंत कोसळून 24 ठार, वादळ-पावसाचा तडाखा
वादळ आणि पावसामुळे लग्न सभागृहाची भिंत कोसळल्याने 24 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात घडली आहे. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
May 11, 2017, 07:55 AM ISTयंदा सरासरीच्या १०० टक्के पावसाचा अंदाज
भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवलंय.
May 10, 2017, 12:07 PM ISTसंगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा परिसरातील केळवाडी गावाला दुपारच्या सुमारास, वादळी वा-यासह आलेल्या जोरदार पावसानं झोडपलं.
May 6, 2017, 10:46 PM ISTकोकणात सिंधुदुर्गात जोरदार पाऊस, रत्नागिरीत तुरळक
सिंधुदुर्गमध्ये कुडाळ, सावंतवाडी आणि कणकवलीच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडला.
May 4, 2017, 09:39 PM ISTकोल्हापूर साताऱ्यात पावसाची हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 07:11 PM IST