पाऊस

पैठणमध्ये वादळीवा-यासह पावसाचं थैमान

पैठण तालुक्यातील थेरगावमध्ये पाऊस आणि वादळी वा-यानं प्रचंड नुकसान झालंय.

Jun 18, 2017, 09:05 AM IST

पावसाळ्यात ट्विटरवर दिसणार 'निळी छत्री'!

सोशल मीडियाचा जमाना आहे... या मीडियात बरंच काही फक्त इमोजीच्या साहाय्यानं व्यक्त केलं जातं... हे आता ट्विटरलाही कळलंय... म्हणूनच पावसाचा आनंदही आता ट्विटरवर 'इमोजी'मधून व्यक्त करता येणार आहे. 

Jun 17, 2017, 02:22 PM IST

साताऱ्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. तर पावसाचा  फटका वाहतुकीला बसला.

Jun 17, 2017, 08:50 AM IST

दीड तासाच्या मुसळधार पावसाने नाशिकच्या व्यवस्थेची दैना

मुसळधार पावसानं महापालिकेचा भ्रष्ट कारभार उघडा पाडला.

Jun 16, 2017, 11:34 AM IST

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

Jun 15, 2017, 04:13 PM IST

पाऊस दाखल, मात्र शेतकऱ्यांचा 'तेरावा' महिना सुरूच!

राज्यात खरीप हंगामातील पेरण्याची लगबग सुरु झाली आहे. मात्र नंदुरबार जिल्ह्यात पेरणीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी पिक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा फेऱ्या माराव्या लागत आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी इथल्या शेतकऱ्यांची गत झाली आहे.

Jun 15, 2017, 11:41 AM IST

मुंबईसह उपनगरांना पावसानं झोडपलं

 मुंबईसह उपनगरांना पावसानं रात्री चांगलंच झोडपून काढलं. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं मुंबईतील घाटकोपर, चेंबुर आणि कुर्ल्यातील सखल भागांत पाणी साचलं. त्यामुळे मुंबई महापालिकेचे दावे पुन्हा फोल ठरल्याचं दिसून आलं. तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं पाठ फिरवली होती. मात्र काल अचानक झालेल्या पावसानं मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

Jun 15, 2017, 09:47 AM IST

नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पावसाची सुरुवात

नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पावसाची सुरुवात

Jun 14, 2017, 02:37 PM IST

मुंबईत पहिल्याच पावसात साचलं ४१ ठिकाणी पाणी

मुंबईत पहिल्याच पावसात साचलं ४१ ठिकाणी पाणी

Jun 14, 2017, 02:36 PM IST

विदर्भ अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत

राज्याच्या अनेक भागात मान्सून दाखल झालाय पण अजून तो विदर्भात दाखल झालेला नाही. या आठवड्यात मान्सून विदर्भात दाखल होण्याचा अंदाज आहे. 

Jun 13, 2017, 08:05 PM IST

पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का

पाऊस, इराणी चहा आणि बनमस्का हे कसलं कॉम्बिनेशन आहे, पण हे कॉम्बिनेशन जमवून यायला पाऊस तर हवाच.

Jun 12, 2017, 11:58 PM IST