पाऊस

नाशकात पावसाचा जोर कमी, गोदावरीचे पाणी ओसरतेय

शहर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या दमदार पावसाचा जोर काहीसा कमी झालाय. पाऊस कमी झाल्याने गोदावरीच्या पात्रातील पाणी ओसरायला सुरवात झालीय. 

Jul 15, 2017, 09:27 AM IST

विदर्भ अजूनही पाहतोय पावसाची वाट

विदर्भ अजूनही पाहतोय पावसाची वाट

Jul 14, 2017, 10:49 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प, पावसाने रुळावर माती

आठवड्याच्या विश्रांतीनंतर कोकणात पावसाला सुरुवात झाली. या पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेची वाहतूक सव्वा तासापासून ठप्प आहे. कसाल-कणकवली दरम्यान रुळावर माती आल्याने वाहतूक विस्कळीत झालेय. 

Jul 14, 2017, 02:44 PM IST

पुण्यात पावसाचं दमदार कमबॅक

मात्र रात्री पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आजदेखील सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.

Jul 14, 2017, 02:09 PM IST

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर

नाशकात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस कोसळत आहे.

Jul 14, 2017, 10:59 AM IST

मोठ्या विश्रातीनंतर पावसाचे पुनरागम, राज्यात चांगला पाऊस

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी रात्री मुंबई, ठाणे, कोकण आणि राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.

Jul 14, 2017, 09:01 AM IST

पाऊस येणार तरी कधी? हवामानाचे अंदाज का चूकतात?

हवामान खात्याच्या वेगवेगळ्या वेध शाळा वेगवेगळा अंदाज व्यक्त करत असल्यामुळं राज्यात कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.

Jul 13, 2017, 09:23 AM IST

ईशान्य भारतात पावसाचा धुमाकूळ, 'काझीरंगा'त जनावरांची पळापळ

गेल्या चार दिवसांपासून ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पूरानं धुमाकूळ घातलाय.

Jul 12, 2017, 08:55 PM IST