पाऊस

पाहा काय आहे हवामान खात्याचा पावसाविषयी अंदाज

राज्यातील बळीराजासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे, येत्या १५ जुलैनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.  

Jul 10, 2017, 06:42 PM IST

पावसाअभावी पाण्याचा प्रश्न गंभीर

पावसाअभावी पाण्याचा प्रश्न गंभीर

Jul 8, 2017, 09:53 PM IST

लातूर जिल्ह्यात दोन दिवस जोरदार पाऊस

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. अर्धा-एक तासाच्या अंतरानं पडणा-या या पावसामुळे शेतकऱ्यांसहित सर्वानाच दिलासा मिळालाय. 

Jul 8, 2017, 08:41 AM IST

पावसानं भाजीपाल्याचं नुकसान, दर वाढले

पावसानं भाजीपाल्याचं नुकसान, दर वाढले

Jul 6, 2017, 10:07 PM IST

विश्रांतीनंतर मुंबईत पावसाचे जोरदार कमबॅक

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर विकेंडला मुंबईत पावसानं जोरदार कमबॅक केलंय. मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. 

Jul 1, 2017, 08:07 PM IST

पावसाने मुंबई गोवा महामार्गावर खड्डे, अपघाताची शक्यता

रायगड जिल्हयात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.. पहिल्याच पावसात जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढलाय.

Jul 1, 2017, 08:03 PM IST

जोरदार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाणी

सासुपाडामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झालीय. 

Jul 1, 2017, 05:07 PM IST

मुंबईसह राज्यात येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस

 येत्या ४८ तासांत मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.  दरम्यान, गेले तीन दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारा महापालिकेचा तलाव भरला आहे. त्यामुळे मुंबईचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झालेय.

Jun 29, 2017, 11:28 PM IST

मुंबईत पुढील २४ तासात अतिवृष्टीचा इशारा

शहरात लालबाग, परळ, दादर, महालक्ष्मी, वरळी या परिसरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. दुपारी चांगला पाऊस झाला. दरम्यान, येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 28, 2017, 07:19 PM IST

रत्नागिरीत मुसळधार पाऊस, समुद्र उधाणाने मोठे नुकसान

सलग चार दिवस समुद्राला आलेल्या उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीत अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

Jun 28, 2017, 06:55 PM IST