रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरुच, वृक्षांची पडझड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:03 AM ISTविश्रांतीनंतर कोकणात पावसाची दमदार हजेरी
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोकणात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावलाय. ग्रामीण भागात पावसाचा जोर चांगलाच पहायला मिळतोय.
Jul 19, 2016, 05:02 PM ISTबुलडाण्यात गेले पाच दिवस तुफान पाऊस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 01:36 PM ISTगंगोत्री गोमुख येथे फसलेल्या लोकांची अखेर सुटका
उत्तराखंडमधल्या गंगोत्री गोमुख येथे अडकलेल्या लोकांची सुखरुप सुटका करण्यात आली. उत्तराखंडात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरू आहे.
Jul 19, 2016, 01:24 PM ISTकोयना धरण निम्म भरल्याने वीज संकट टळले
आणखी एक चांगली बातमी कोयना धरणाची क्षमता १०५ टीएमसी आहे आणि सद्यस्थितीत धरणात ५० टीएमसी पाणी आहे. धरण निम्म भरल्यामुळे वीज निर्मिती आणि १८ जलसिंचन योजना पूर्ववत सुरू झाल्यात.
Jul 19, 2016, 09:56 AM ISTमुंबई, उपनगरात रात्रभर धोधो पाऊस, रेल्वे वाहतूक लेट
मुंबई आणि उपनगरात रात्रभर धोधो पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसला आहे.
Jul 19, 2016, 08:12 AM ISTरायगडच्या कर्जत तालुक्यातल्या धबधबे, तलावांवर जमावबंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 11:36 PM ISTभिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय
मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Jul 17, 2016, 08:46 PM ISTउत्तराखंडसह उत्तरेत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत
उत्तराखंडसह उत्तरेकडील बहुतांश भागात पावसाचा कहर सुरु आहे. गेल्या ४८ तासांत या भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Jul 17, 2016, 07:26 PM ISTसततच्या पावसामुळे यवतमाळचं निळोणा धरण ओव्हरफ्लो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 08:52 PM ISTआकाशातून टिपलेली कोल्हा'पूर' परिस्थिती
कोल्हापूर जिल्ह्यामधली पूर परिस्थिती जैसे थेच आहे. कोल्हापुरातल्या अनेक नद्यांना पूर आला आहे.
Jul 14, 2016, 05:24 PM ISTआकाशातून टिपलेली कोल्हा'पूर' परिस्थिती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 05:14 PM ISTसांगलीत एकीकडे पाणीच पाणी तर दुसरकीडे दुष्काळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 03:12 PM ISTमुंबईकरांसाठी पावसानं आणली गुड न्यूज
गेल्या चार पाच दिवसात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यापासून मुंबईतली सध्या सुरू असणारी 20 टक्के पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता आहे.
Jul 14, 2016, 08:13 AM IST