यवतमाळमध्ये पावसामुळे 50 लाखांच्या केळींचं नुकसान
यवतमाळमध्ये पावसामुळे 50 लाखांच्या केळींचं नुकसान
May 10, 2016, 08:14 PM ISTभेंडवळची भविष्यवाणी बळीराजाला सुखावणारी
May 10, 2016, 12:12 PM ISTलातुरमध्ये निलंगा, चाकुर तालुक्यात गारांचा पाऊस
लातुरमध्ये निलंगा, चाकुर तालुक्यात गारांचा पाऊस
May 7, 2016, 09:46 AM ISTधुळे, अमरावतीत अवकाळी पाऊस
सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. ५ हजार कोंबड्याच्या मृत्यू झाला असून पुढचे ४ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.
May 7, 2016, 09:24 AM ISTमराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका
दुष्काळी लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती, यवतमाळ, जळगावातही पावसाने हजेरी लावली. तर धुळ्यात ५ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकांणी पडझड झाली असून घरांचे मोठे नुकसान झालेय.
May 7, 2016, 08:29 AM ISTकुंभमेळ्यात मंडप पडल्यानं 5 ठार
उज्जैनमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यामध्ये पावसान हजेरी लावली आहे.
May 5, 2016, 07:16 PM ISTपाऊस केरळात मे अखेर धडकणार
यंदा सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केलेय. केरळात मे अखेरपर्यंत पाऊस दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
May 5, 2016, 09:25 AM ISTयंदा मान्सून लवकर येणार - मच्छिमार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 10:29 AM ISTपाऊस जास्त हवाय तर रेन वॉटर हॉर्वेस्टिंग
Apr 14, 2016, 10:03 PM ISTयंदा बळीराजा सुखावणार, देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस
स्कामेट या खासगी संस्थे पाठोपाठ सरकारी हवामान विभागाने ही बळीराजाला सुखद बातमी दिली आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Apr 12, 2016, 08:36 PM IST