पाऊस

पावसाचं थैमान: पुरात तरुण वाहून गेला

बेगळाव जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसानं आलेल्या पुरात एक तरुण वाहून गेलाय. तर एकाचा जीव वाचवण्यात यश आलंय. भूतरामहट्टी जवळ पुणे बंगळुरु राष्ट्रीय महारमार्गावर काल संध्याकाली ही घटना घडली.

Jun 3, 2018, 08:03 AM IST

मान्सूनपूर्व पावसानं केळी बागायतदारांचं 100 कोटीचं नुकसान

मान्सूनपूर्व पावासाचा तडाखा

Jun 2, 2018, 06:59 PM IST

पुणे | अवघ्या ३६ तासांत मान्सून होणार पुन्हा सक्रिय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 2, 2018, 01:35 PM IST

उत्तर महाराष्ट्रात वादळी वारा, गारपीटीसह मान्सूनपूर्व पाऊस

 या पावसामुळं भाजीपाल्याचं आतोनात नुकसान तर झालंच. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला.. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Jun 2, 2018, 12:59 PM IST

यंदा सरासरीच्या १०२ टक्के इतका पाऊस: हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांची माहिती

 पुढच्या ३६ तासांत मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय.  

Jun 2, 2018, 11:00 AM IST

उत्तराखंडमध्ये ढगफुटी तर उत्तर प्रदेशात वादळाचे ६ बळी

 उत्तरखंडामध्ये ढगफुटी झालेय. याचा फटका चार जिल्ह्यांना बसलाय. तर उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वादळाचा तडाखा बसलाय. या वादळात ६ जणांचा मृत्यू झालाय. 

Jun 2, 2018, 09:54 AM IST

अवघ्या ३६ तासांत मान्सून होणार पुन्हा सक्रिय

राज्याच्या किनारपट्टीच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसण्याची देखील शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेच्या हवामान विभागानं सांगितलं. 

Jun 2, 2018, 08:02 AM IST

अवकाळी पावसामुळे फळबागांच नुकसान

 सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर , पाचगणी , कराड ,पाटणसह कोरेगाव खटाव तालुक्यात जोरदार वा-यासह विजेच्या कडकटासह जोरदार पाउस झाला. जोरदार वा-यामुळे कोरेगाव तालुक्यातील २२ घरांचे पत्रे उडुन गेले. कराड शहर व परिसरात अजूनही जोरदार पाउस सुरुच आहे. वादळी वा-यामुळे कराड तालुक्यातील पपई पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. 

Jun 1, 2018, 08:02 PM IST

मान्सून महाराष्ट्रात येण्यास लागणार एवढा कालावधी

मुंबईकरांना एवढे दिवस वाट बघायला लागणार 

Jun 1, 2018, 04:19 PM IST

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची ही ठिकाणं तुंबणार...

पावसाचे पाणी उपसण्यासाठी २७९ पंप भाड्याने घेतले जाणार आहेत... त्यासाठी ५४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

May 30, 2018, 09:50 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वा-यासह पाऊस पडण्याची आणि विजा चमकण्याची शक्यता आहे. आवश्यक ती दक्षता घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे.  भारतीय़ हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार हा इशारा जारी करण्यात आला आहे. 

May 29, 2018, 01:24 PM IST

मान्सून केरळ, तामिळनाडूत दाखल ; मुंबईत ६ जूनला आगमन

 आज मान्सून केरळात दाखल झाल्याची घोषणा काही वेळापूर्वीच करण्यात आली आहे.  

May 29, 2018, 12:25 PM IST

हवामान खात्याकडून कसे बांधले जातात पावसाचे अंदाज?

नेमेची येतो मग पावसाळा... पण या पावसाळ्याआधी वेध लागतात ते पावसाच्या अंदाजाचे.

May 28, 2018, 11:44 PM IST

स्पेशल रिपोर्ट : मान्सूनचं भाकीत नेहमीच का चुकतं?

पावसाच्या आगमनावरून परस्परविरोधी दावे केले जातायत

May 28, 2018, 08:55 PM IST