मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल - आयएमडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 08:13 PM ISTहवामान खात्याकडून कसे बांधले जातात पावसाचे अंदाज?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 08:13 PM ISTस्पेशल रिपोर्ट : मान्सूनचं भाकीत नेहमीच का चुकतं?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 28, 2018, 06:42 PM ISTअरबी समुद्र, बंगालच्या उपसागारात मान्सून दाखल
केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. त्याचाचाही फायदा मान्सूनला होणार आहे.
May 28, 2018, 12:31 PM ISTका चुकतो पावसाचा अंदाज?
भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशातील हवामानात होणा-या गतीशील बदलांमुळे पावसाचा अंदाज लावणं तुलनेनं किचकट आहे...
May 26, 2018, 11:56 PM ISTकाय असतं पावसाच्या अंदाजामागचं विज्ञान, जाणून घ्या...
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अनुमानावर शेतकऱ्यांचं नियोजन अवलंबून असतं. शहरांमध्ये सुरू असलेले रस्ते, पूल यांच्या कामाचं नियोजन त्यानुसार होतं... हा अंदाज जितका अचूक, तितकं चांगलं...
May 26, 2018, 11:50 PM ISTनागपुरात विजांंच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
गेल्या काही दिवसांपासून ४२-४५ डिग्री तापमानामुळं हैराण झालेल्या नागपुरकरांना आज पहिल्या पावसानं थोडाफार दिलासा मिळाला आहे.
May 26, 2018, 08:08 PM ISTमहाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर पुढील २४ तासात वादळाची शक्यता
महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिलाय.
May 26, 2018, 09:09 AM ISTसहन करा.... बीएमसीचा मुंबईकरांना सल्ला
पाणी तुंबले तर मुंबईकरांनो सहन करा - बीएमसी
May 25, 2018, 10:15 PM ISTGood News : मान्सून अंदमानात दाखल
यावर्षी पावसाचे आगमन वेळेत होणार आहे. कारण मान्सून अंदमानात दाखल झालाय.
May 25, 2018, 01:33 PM IST'येत्या ४८ तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल'
येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय.
May 25, 2018, 08:48 AM ISTकुमारस्वामी यांच्या शपथविधी आधी पाऊस
जेडीएसचे कुमारस्वामी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या निमित्ताने सर्व मोदी विरोधक एकवटल्याचं चित्र आहे.
May 23, 2018, 04:20 PM ISTढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा
मे महिन्यात अशाप्रकारे ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं मुंबईकरांना हायस वाटलं असून घामाच्या धारांपासून त्यांची सुटका झालीय.
May 23, 2018, 02:52 PM ISTमुंबई | ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 23, 2018, 12:45 PM ISTपावसाची शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे.
May 18, 2018, 07:02 PM IST