लग्नास नकार दिल्याने महिलेने बॉयफ्रेंडवर फेकले अॅसिड
पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक महिलेने तिच्या बॉयफ्रेंडवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्याने या महिलेने हे कृत्य केलेय.
Jun 17, 2016, 01:11 PM ISTपाकिस्तानात लग्नापूर्वी Sexमुळे मी काय शिकले? कॅनडातील महिलेचा लेख झाला वायरल, Pakमध्ये वादंग
कॅनडा राहणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेने सेक्स लाइफवर लिहिण्यात आलेल्या लेखावर सध्या पाकिस्तानात वादंग निर्माण झाला आहे. लेखिका जेहरा हैदर हिचा लेख एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
May 4, 2016, 02:26 PM ISTपाकिस्तानातून आलेल्या महिलेची पोलखोल
जालंधरमधून विना व्हीसा आलेल्या पाकिस्तान महिलेला अटक केल्यानंतर चौकशीनंतर तिची पोलखोल झाली आहे. चौकशीत अनेक आश्चर्यकारक खुलासा झालाय. ही महिला एक महिन्यांची प्रेग्नंट आहे. सोमवारी चाँद हिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ही गोष्ट पुढे आलेय.
Aug 4, 2015, 07:00 PM IST