मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत विहिरी खोदून पाणीचोरी
लाखो लीटर पाणी बेकायदेशीररित्या......
Oct 17, 2019, 06:24 PM ISTपाणीचोरीचा मनमाडकरांना धसका, पाण्याच्या टाकीला लावले कुलूप
पाणीचोरीच्या घटनेचा मनमाड नागरिकांना धसका
May 17, 2019, 05:28 PM ISTदुष्काळ भागात पाणी माफियांचा उद्योग, पालिकेचे पाणी चोरुन मिनरल वॉटरचा धंदा
मराठवाड्यातली जनता पाण्यासाठी अक्षरशः कासावीस झालेली आहे. या भीषण परिस्थितीत नांदेडमधले पाणी माफिया मात्र स्वतःचं उखळ पांढरं करुन घेण्यात मग्न आहेत. या मस्तवाल पाणी माफियांनी थेट नांदेड पालिकेच्या पाण्यावरच डल्ला मारला आहे. त्यांनी चक्क मिनरल वॉटरचा धंदा सुरु केलाय.
Apr 15, 2016, 04:03 PM ISTमुंबईतील मुलुंडमध्ये पाणी चोरी
Apr 13, 2016, 08:48 PM ISTऔरंगाबादमध्ये होतेय पाणी चोरी
Apr 13, 2016, 08:40 PM ISTपाणी चोरी थांबवण्यासाठी टाकीला कुलुप
पाणी चोरी थांबवण्यासाठी टाकीला कुलुप
Mar 20, 2016, 10:06 AM ISTधक्कादायक, मुंबईला पुरवठा होणाऱ्या पाण्याची २७ टक्के चोरी
मुंबईकरांना सध्या वीस टक्के पाणीकपातीला सामोरं जावं लागतं असलं तरी मुंबईला पुरवठा होणा-या पाण्यापैकी सुमारे 27 टक्के पाण्याची चोरी आणि गळती होतं असल्याचं समोर आलंय. त्यामुळं पाणी चोरी आणि गळतीवर नियंत्रण मिळवलं असतं तर पाणीकपात झेलण्याची ही वेळ मुंबईकरांवर आली नसती.
Jul 4, 2014, 12:14 PM IST