पित्ताचा त्रास

पित्ताच्या समस्येवर सतत अ‍ॅन्टासिड घेण्याची सवय करते आरोग्यावर 'हा' गंभीर परिणाम

आजकाल तणावग्रस्त जीवनशैली, खाण्यापिण्याच्या विचित्र वेळा यामुळे अनेकांमध्ये पित्ताचा त्रास वाढणं हे अगदीच सामान्य झाले आहे. घडाळ्याच्या काट्यावर धावणारे अनेकजण डोकेदुखी, अपचन, अंगदुखी अशा लहानसहान समस्यां तात्पुरते औषधगोळ्या घेऊन दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. 

Apr 11, 2018, 08:10 AM IST