भारत-वेस्ट इंडिज टेस्ट उद्यापासून, पुजारा-रहाणे ७ महिन्यांनी मैदानात
वनडे आणि टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय टीम आता वेस्ट इंडिजिविरुद्ध दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.
Aug 21, 2019, 08:29 PM ISTटी२० मध्ये शतक ठोकत पुजाराने अनेकांना दिला आश्चर्याचा धक्का
भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा सगळ्यात विश्वासू खेळाडू चेतेश्वर पुजारा हा त्याच्या संयमी खेळीमुळे जाणला जातो. त्यामुळे चेतेश्वर पुजाराला वनडे किंवा टी २० क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही. आयपीएलच्या मागच्या ४ सीजनमध्ये त्याला कोणत्याची संघाने घेतलं नाही. पण त्याच्याबद्दल असा विचार करण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला पुजाराने उत्तर दिलं आहे. गुरुवारी मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्राकडून खेळताना पुजाराने फक्त ६१ बॉलमध्ये शतक ठोकलं. यावेळी त्याने १४ फोर आणि १ सिक्स ठोकला.
Feb 21, 2019, 04:16 PM ISTआयपीएलदरम्यान काय करणार? पुजाराने केला खुलासा
आयपीएल सामने नाही खेळणार पुजारा
Jan 7, 2019, 12:56 PM ISTमयांक-पुजाराकडून मेलबर्न कसोटी सामन्याची पुनरावृत्ती
या मालिकेत पुजाराने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
Jan 3, 2019, 07:22 PM ISTपुजारा-रहाणेच्या शतकामुळे भारत मजबूत स्थितीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 06:00 PM ISTटेस्ट रॅकिंगमध्ये सर जडेजा पहिल्या क्रमांकावर कायम
श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट भारतानं तब्बल ३०४ रन्सनी जिंकली यानंतर जाहीर झालेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही.
Aug 1, 2017, 09:26 PM ISTटेस्ट रॅकिंगमध्ये अश्विनची घसरण, कोहली-पुजारा त्याच स्थानावर
आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
Jul 20, 2017, 10:37 PM ISTपुजाराने तिसऱ्या टेस्टमध्ये केला रेकॉर्ड
भारताचा क्रिकेटर चेतेश्वर पुजाराने रविवारी ऑस्ट्रेलियाविरोधात तिसऱ्या टेस्टमध्ये इतिहास रचला. पुजाराने मोठी इनिंग खेळली आहे. पुजाराने 149व्या ओव्हरमध्ये नाथन लियोनच्या पाचव्या बॉलवर एक खास रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.
Mar 19, 2017, 02:41 PM ISTपुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं
पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.
Mar 7, 2017, 03:58 PM ISTदुसऱ्या टेस्टमध्ये पुजारा-कोहलीचा डबल धमाका
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये डबल धमाका पाहायला मिळाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने शतक झळकावलं आहे. पुजाराने 184 बॉलमध्ये करियरमधील दहावी सेंच्युरी पूर्ण केली. विशेष म्हणजे पुजाराची आक्रमक खेळी पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळाली.
Nov 17, 2016, 05:46 PM ISTमोहालीत पुजाराची बॅट तळपणार?
टीम इंडियाची दुसरी वॉल आणि नंबर तीन सारख्या अत्यंत महत्वाच्या जागेवर आपणच योग्य पर्याय आहोत अशी ग्वाही देणारा चेतेश्वर पुजारा दुखापत ग्रस्त झाला होता.
Mar 13, 2013, 05:55 PM IST'कूक' खेळला खूप खूप, तर पुजारा जखमी
मुंबई टेस्टमध्ये टीम इंडिया 327 रन्सवर ऑलआऊट झाली आहे. चेतेश्वर पुजारानं 135 रन्सची झुंजार इनिंग खेळली. त्यानं आर. अश्विनबरोबर 111 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली.
Nov 24, 2012, 12:36 PM IST