पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ४
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक ३
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक २
पुणे महापालिका प्रभाग क्रमांक २
वॉर्ड |
विजयी उमेदवाराचे नाव |
पक्ष |
मते |
निकाल |
अ |
पुण्यात यंदा मतदानाची आकडेवारी वाढणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2017, 04:00 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 04:57 PM ISTभाजपच्या प्रचारात उतरला 'हाल्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 18, 2017, 03:06 PM ISTपुण्यात निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे नगरसेविकाला पुत्ररत्नाचा लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2017, 08:32 PM ISTआमदार, महापौर यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात; मुलांची प्रतिष्ठा पणाला
शहरात यावेळी २ मान्यवर मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महापौर प्रशांत जगताप यांच्या आई रत्नप्रभा जगताप तसेच भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या आई रंजना टिळेकर आपापल्या प्रभागातून नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत त्यांच्याबरोबरच त्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
Feb 11, 2017, 05:19 PM ISTनिवडणुकीच्या रणधुमाळीत मनसे नगरसेविकाला पुत्ररत्नाचा लाभ
सध्या महाराष्ट्रात सगळीकडेच निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचार करतायत. पुण्यातही महापालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रचार रंगलाय.
Feb 11, 2017, 12:23 PM ISTमनसेच्या उमेदवाराला कोर्टाचा मोठा दिलासा, अर्ज वैध
महापालिका निडवणुकीत प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडी, शिवसेना, मनसे आणि भाजप यांच्या खरी लढत आहे. बंडखोरी आणि अनेक उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे चूळबूळ सुरु झाली. मनसेच्या एका उमेदवाराला मोठा दिलासा मिळाला आहे.
Feb 11, 2017, 12:13 AM ISTभाजप हा गुंडांचा पक्ष झालाय, सुसंस्कृत पुण्यात गुंड कशाला हवेत? : नारायण राणे
भाजप हा गुंडांचा पक्ष बनला आहे. पुणे सुसंस्कृत शहर आहे, अशा शहरात भाजपला गुंड का लागतात?, असा सवाल नारायण राणे यांनी सावल उपस्थित केला.
Feb 10, 2017, 09:59 PM ISTपुण्यात भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
पुण्यात भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. मेट्रो, स्मार्ट सीटी, रिंगरोडच्या माध्यमातून वाहतूक समस्या सोडवण्यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला.
Feb 10, 2017, 02:57 PM ISTपुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी स्वबळावर?
पुण्यात काँग्रेस - राष्ट्रवादीमध्ये आघाडीची शक्यता जवळ जवळ मावळली आहे.
Jan 31, 2017, 01:14 PM ISTमहापालिकांसाठी सरासरी २० टक्के मतदान
राज्यात दहा महापालिकांसाठी ११.३० वाजेपर्यंतचे झालेले मतदान पुढील प्रमाणे मुंबईत - १४ टक्के तर ठाण्यात - २३ टक्के, उल्हासनगर १३.५ टक्के, नागपूर- १६.३ टक्के, पुणे - १४ टक्के, नाशिक २१ टक्के, पिंपरी-चिंचवड २३ टक्के, सोलापूर ३४ टक्के, अकोला ३० टक्के आणि अमरावती २८ टक्के मतदान झाल ं आहे.
Feb 16, 2012, 01:35 PM IST