पुणे महापालिका झाली अब्जाधीश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 10:52 PM ISTपुण्यात महापालिका हद्दीतील ३४ गावांचा प्रश्न पेटणार
महापालिका निवडणुकीचं वातावरण तापत असतानाच पुणे महापालिका हद्दीलगतची ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा विषय चर्चेत आलाय. या गावांसंबंधीचा निर्णय ४८ तासांच्या आत घेण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिल्यामुळे नवीनच तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याचप्रमाणे या विषयावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरु झाले आहेत.
Oct 25, 2016, 06:52 PM ISTशिवसेनेचे पुणे मिशन, महापालिकेत काय केलं पाहा
काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजपलाही पुणे महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचं आवाहन शिवसेननं केलंय.
Oct 25, 2016, 06:07 PM ISTपुणे महापालिका निवडणुकांचं आरक्षण जाहीर
पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं.
Oct 7, 2016, 04:37 PM ISTकचरा प्रश्नावरुन हायकोर्टानं मुंबई, पुणे महानगर पालिकेला खडसावलं
कचरा प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टानं मुंबई आणि पुणे महानगर पालिकेला खडसावलंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, असे निर्देश हायकोर्टानं मनपा प्रशासनाला दिलेत.
Aug 22, 2016, 09:00 PM ISTपुण्यात काय चाललेय? धनदांडग्या बिल्डरांसाठी ५०० कोटी माफ
नगरसेवकांना निवडून दिलं ते नागरिकांच्या हितासाठी की धनदांडग्या बिल्डर, ठेकेदार यांचं काम करण्यासाठी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. कारण महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून पाणीपट्टीत वाढ कऱण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला. त्याचवेळी नगरसेवरांनी बिल्डरांना पाचशे कोटी माफ करण्याचा निर्णयही घेतलाय.
Feb 23, 2016, 11:38 PM ISTपुणेकरांना दिवाळीभेट, मिळणार वाढीव FSI
पुणेकरांना वाढीव FSIची दिवाळीभेट मिळाली आहे. विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांनी पुणे शहरातील नवीन विकास नियंत्रण नियमावली शासनाला पाठवली आहे. त्यात म्हाडा आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरं उभारणीसाठी चार FSIची शिफारस करण्यात आली आहे.
Nov 11, 2015, 09:56 AM ISTपुणे महापालिकेत सर्वसाधारण सभेत मनसे नगरसेवकांचा राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 10:28 PM ISTमुजोर रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा, पुण्यात सुरू मुंबई उपनगरांत कधी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 06:54 PM ISTतिच्या मृत्यूला जबाबदार कोण? पाहा पुण्यात काय घडलं
बिया काळे... वय वर्ष २०... झाडाच्या फांदीला गळफास लावून तिनं आपलं आयुष्य संपवलं. आता तिच्या या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Oct 13, 2015, 06:21 PM ISTपुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार, गणरायाच्या मूर्तींचा अपमान
हिंजवडीजवळ मुळा नदीपात्रात टाकण्यात आलेल्या या हजारो गणेशमूर्ती.. काही मूर्ती पाण्यात बुडालेल्या तर काहींचे अवशेष नदीकाठावर पडलेले… या मूर्ती याठिकाणी आल्या कुठून या प्रश्नाचं उत्तर जितकं धक्कादायक, तितकंच संतापजनक आहे. पुणे महापालिका कर्मचाऱ्यांचा हा प्रताप आहे. पुणेकरांनी हौदात तसेच टाक्यांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती पुन्हा नदीच्या स्वछ पाण्यात टाकण्यात आल्या आहेत. रात्रीच्या अंधारात नदीवरील पुलाचा कठडा तोडून मूर्तींनी भरून आणलेले डंपर्स नदी पात्रात रिकामे करण्यात आले आहेत.
Sep 30, 2015, 04:03 PM ISTपुणे पाणीकपातीचा निर्णय आता बुधवारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2015, 09:36 PM ISTपुणे महापालिकेत काँग्रेस आघाडीत बिघाडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2015, 09:27 PM ISTपुणे महापालिकेत राडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2015, 06:17 PM ISTपुणे महापालिका उपायुक्त रमेश शेलार निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2015, 08:29 PM IST