पुण्यातील भाजपातील राड्याचे सीसीटीव्ही फुटेज झी २४ तासकडे
स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून पुणे भाजपमध्ये मंगळवारी जोरदार राडा झाला. गणेश बिडकर आणि गणेश घोष हे दोघेही भाजपचे स्थानिक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह एकमेकांना भिडले.
Apr 19, 2017, 10:02 PM ISTपुण्यात भाजपमध्ये हाणामारी, महापालिकेतील कार्यालय फोडले
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून पुणे महापालिकेत भाजप इच्छुकांनी जबरदस्त राडा केला आहे. त्यामुळे पुण्यात भाजपच्या पारदर्शी कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.
Apr 18, 2017, 04:21 PM ISTमहामार्गावर दारुबंदी, पुणे पालिकेच्या महसूलात घट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2017, 03:52 PM ISTपुणे महापालिकेत पारदर्शक कारभाराच्या दिशेने पाऊल
महापालिकेत भाजपने पारदर्श कारभाराच्या दिशेने एक पाऊल टाकले गेले आहे. स्थायी समितीच्या बैठकीला आता पत्रकारही उपस्थित राहू शकणार आहेत.
Apr 5, 2017, 06:11 PM ISTपुणे महापालिकेचे बजेट सादर
Mar 30, 2017, 10:14 PM ISTपुणेकरांना अर्थसंकल्पात दणका...
पुणे महापालिकेत भाजप एकहाती सत्ता आल्यावर पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य करांमध्ये तब्बल 12 टक्क्यांची घसघशीत वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवलाय.
Mar 30, 2017, 08:09 PM ISTपुणे पालिकेच्या बजेटमध्ये करवाढीचा प्रस्ताव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 03:08 PM ISTपुणे महापालिकेत उपलोकपाल निवडीबाबत पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 10:32 PM ISTपुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचा अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:17 PM ISTमुंबईतला लोकायुक्ताचा फास, पुण्यात भाजपला नडणार?
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी भाजपने उपलोकायुक्त आणि तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्याचा फंडा आणला.
Mar 8, 2017, 08:15 PM ISTपुण्याच्या महापालिकेत ९७ नव्या चेहऱ्यांना संधी
यंदा पुणे महापालिकेत तब्बल ९७ नवीन चेहरे असणार आहेत. तर १०० पैकी ५५ जणांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून संधी मिळालीय.
Feb 25, 2017, 07:27 PM ISTनिवडणुकीत अतिआत्मविश्वास नडला
निवडणूक लढवताना उमेदवाराकडे आत्मविश्वास जरुर असावा मात्र तो जर अति झाला तर त्याची माती होते. असेच काहीसे पुण्याच्या प्रभाग क्र १६ कसबा-सोमवार पेठेतील भाजपचे उमेदवार गणेश मधुकर बीडकर यांच्यासोबत घडले.
Feb 23, 2017, 06:35 PM ISTज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे फिरवली पाठ, त्यांनीच निवडून दिले भाजपचे ४ ही उमेदवार
फायदा कोणाला होणार याबाबत होती उत्सूकता
Feb 23, 2017, 02:53 PM ISTपुण्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा फक्त ४ मतांनी विजय
महापालिका निवडणुकीत यंदा सर्वच पक्षांची जोरदार प्रचार करत ताकद पणाला लावली होती. शिवसेना, भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने याचा फटका कोणाला बसतो याची देखील उत्सूकता होती. मतदानाची टक्केवारी देखील यंदा वाढली. त्यामुळे याचा फायदा कोणाला होणार याची देखील उत्सूकता होती.
Feb 23, 2017, 02:06 PM ISTपुण्यात घडाळ्याचे काटे मंदावले
पुणे - यंदा स्वबाळावर लढणाऱ्या भाजपला अनेक ठिकाणी चांगल्या जागा मिळवतांना दिसत आहे. पुणे महापालिका निवडणुकीतही भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. भाजपने पुण्यात पहिल्या क्रमाकांचा पक्ष म्हणून उद्यायास येतो आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर दिसतेय. अखेरच्या आकडेवारीनुसार भाजप ४८ तर राष्ट्रवादी काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर आहे.
Feb 23, 2017, 01:48 PM IST