Pune News: पुण्यात अधिकाऱ्याची मुजोरी, लाथ मारून उडवला स्टॉल; पाहा धक्कादायक Video
Pune Encroachment Deputy Commissioner: ताळतंत्र सोडत गुंडासारखे सगळे स्टॅाल लाथेने उडवून देणाऱ्या माधव जगताप (Madhav Jagtap) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील ट्विट करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
May 16, 2023, 06:54 PM ISTपुण्यात शाळेची घंटा वाजणार, पुढील महिन्यात शाळा सुरु होणार
आता पुणे शहरात (Pune) शाळा (school) सुरु करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे.
Jan 23, 2021, 07:01 AM ISTपुण्यातलं जम्बो कोविड सेंटर बंद होणार... पण नंतर रुग्ण संख्या वाढली तर ...
पुणे शहरातील जम्बो कोविड सेंटर बंद होणार आहे. या कोविड सेंटरचा ३१ डिसेंबर हा शेवटचा दिवस असणार आहे, म्हणून कोणत्याही नवीन रुग्णांना या
Dec 30, 2020, 06:48 PM ISTआम्ही पण तुमचे बाप आहोत - चंद्रकांत पाटील
आम्ही पण तुमचे बाप आहोत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.
Oct 10, 2020, 10:14 PM ISTपुणे महापालिकेची नवी नियमावली, पाहा काय सुरु आणि काय बंद राहणार?
पुणेकरांसाठी नवी नियमावली...
Jul 23, 2020, 08:51 PM ISTपुणे महापालिकेला जरा जास्तच स्वस्ताई हवी!
स्वस्त दरात काहीही मिळालं की ग्राहक म्हणून आपण खूश होतो.
Dec 28, 2019, 11:49 PM ISTपुणे । महापालिकेत भ्रष्टाचार, भ्रष्टाचाऱ्यांना कोण घातल आहे पाठिशी?
पुणे महापालिकेत भ्रष्टाचार, भ्रष्टाचाऱ्यांना कोण घातल आहे पाठिशी?
Jul 11, 2019, 11:30 AM ISTपुणे । पालिकेचा निर्णय वादात, माजी नगरसवेकांच्या कुटुंबीयांवरही मोफत उपचार
पुण्यात माजी नगरसवेकांच्या कुटुंबीयांवरही मोफत उपचार करण्याचा पालिकेचा निर्णय वादात सापडला आहे.
Jun 20, 2019, 01:35 PM ISTपुण्यात अतिरिक्त आयुक्तांना मारहाण, काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण करण्यात आली.
Feb 12, 2019, 10:46 PM ISTदादोजी कोंडदेवांच्या प्रतिमेवरून पुण्यात पेटला वाद
आता पुणे शहरात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेच्या स्थापनेवरून वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि ब्राम्हण महासंघ यांच्यात हा वाद पेटला आहे.
Mar 7, 2018, 10:45 AM ISTपुणे महापालिका आता १८०० किलोमीटरचे रस्ते उखडणार
पुणे महापालिका आता १८०० किलोमीटरचे रस्ते उखडून टाकणार आहे. त्यावरून नवा वाद पेटणार आहे. पाहूया नेमकं काय आहे प्रकरण.
Feb 14, 2018, 08:24 PM ISTपुणे महापालिकेची पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना वादाच्या भोवऱ्यात
पुणे महापालिकेची पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना वादात आली आहे. सायकल पुरवणाऱ्या कंपन्यांना पाच वर्षात साडे तीनशे कोटी रुपयांची कमाई होणार आहे. महापालिकेला मात्र एक रुपयाही मिळणार नाही.
Dec 23, 2017, 02:01 PM ISTपुणे । सायकल शेअरिंग योजनेवरून सत्ताधारी विरोधकात गोंधळ
Dec 14, 2017, 09:17 PM ISTपुणे । फुकटात होणा-या कामासाठी महापालिकेचं २०० कोटीचं टेंडर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 29, 2017, 11:06 AM ISTपुणे पालिकेचा अजब कारभार, मोफत कामासाठी २०० कोटी?
एखादं काम मोफत होत असेल तर कोणी त्यावर पैसे खर्च करेल का ? तेही तब्ब्ल दोनशे कोटी रुपये ! पुणे महापालिका मात्र हा प्रताप करायला निघालीय.
Nov 28, 2017, 07:28 PM IST