पुण्यात निचांकी नोंद

राज्यात हुहहुडी, पुण्यात निचांकी नोंद

संपूर्ण राज्यात थंडीची लाट पसरीलीये. सर्वच ठिकाणी रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा ३ ते ७ अशांची घसरण झालीये. पुण्यामध्ये तर नोव्हेंबरमधील गेल्या १० वर्षातील निचांकी तापमानाची नोंद झालीये. ७अंश सेल्सिअस इतक तापमान घसरलंय. तर मुंबईतही थंडीचा सुखद गारवा जाणवत आहे.

Nov 20, 2012, 11:00 AM IST