Fact Check: महाराष्ट्रात नवीन 21 जिल्ह्यांची निर्मिती? 26 जानेवारीला घोषणा होणार? खरं काय जाणून घ्या
Fact Check: महाराष्ट्रात आणखी 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jan 15, 2025, 03:00 PM ISTकाश्मीरमध्ये विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना शक्य
काश्मीरमध्ये विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना शक्य
Home Minister Amit Shah Delimitation In Jammu Kashmir
मोदी सरकार जम्मू-काश्मीरचा 'भूगोल' बदलणार, मतदारसंघाची पुनर्रचना होणार
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा बदल होणार?
Jun 4, 2019, 05:58 PM ISTपिंपरी - चिंचवड : आरक्षणासहीत प्रभाग पुनर्रचना... इथे पाहा!
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आली. पुनर्रचनेत सध्या अस्तित्वात असलेले ६४ प्रभाग ३२ झाले आहेत. सध्याच्या दोन ते तीन प्रभागांचा मिळून एक प्रभाग तयार करण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात समावेश होणारा परिसर पुढीलप्रमाणे...
Oct 7, 2016, 07:47 PM ISTनगरसेवक विचारतील, 'कुठे नेऊन ठेवला वॉर्ड माझा?'
वार्डांच्या पुनर्रचनेमुळे अनेक वॉर्ड गायब होण्याची शक्यता असून काही नवीन वॉर्ड निर्माण होणार असल्याने नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढलीय.
Aug 22, 2016, 03:17 PM IST