'कोणतीही अडचण येणार नाही...'; Paytm संदर्भात आरबीआयचा मोठा निर्णय, आताच पाहून घ्या!
Paytm QR Code : गेल्या काही दिवसांपासून पेटीएम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन न केल्याने पेटीएमवर मोठी कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर पेटीएमने मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 14, 2024, 10:27 AM ISTरिलायन्स JIOने सुरु केली बँक, घरबसल्या मिळणार इतके फायदे
रिलायन्स जिओने आपले पेमेंट बँक सुरु केलीये. बुधवारपासून जिओ पेमेंट बँकेचे काम सुरु होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिलीये. रिलायन्स इंडस्ट्रीज त्या ११ अर्जदारांपैकी आहे ज्यांनी ऑगस्ट २०१५मध्ये पेमेंट बँकेच्या स्थापनेला सैद्धान्तिक मंजुरी मिळाली होती.
Apr 4, 2018, 10:23 AM ISTया बँक खात्यावर मिळणार नाही LPG सबसिडी
सरकारकडून एलपीजी गॅस सिलेंडरची सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाते.
Nov 16, 2017, 03:51 PM IST१ लाख ५५ हजार पोस्ट आफिस बनणार पेमेंट बँक
मोदी सरकारने देशाच्या सर्व पोस्ट ऑफिसला बँक बनवण्यासाठी पाऊल टाकलं आहे. इंडियन पोस्ट ऑफिस लवकरच पेमेंट बँक सेवा सुरू करणार आहे. आयपीपीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एपीसिंह यांनी याबाबत माहिती दिली.
Sep 14, 2017, 03:52 PM ISTएअरटेलची पहिली पेमेंट बँक, देणार ७.२५ टक्के व्याज
एअरटेल या दूरसंचार कंपनीने देशातील पहिल्या पेमेंट बॅंकेची सुरूवात राजस्थानातून केली आहे. एप्रिल २०१६ मध्ये रिझर्व बॅंक इंडियाने एअरटेल पेमेंट बॅंकला अधिकृतरित्या परवाना दिला आहे.
Nov 24, 2016, 08:21 PM ISTरिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता
रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
Aug 20, 2015, 10:39 AM IST