पोलिसांनी पकडले २ कोटी ५० लाख रुपये
नोटबंदीनंतर काळा पैसा सफेद करण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न होत आहेत पण सरकारची यावर करडी नजर आहे. अनेक ठिकाणांहून पैसे पोलिसांनी पकडले आहेत. पोलिसांनी देशातील तीन वेगवेगळ्या भागातून २ कोटी ५० लाख रुपये जप्त केले आहेत.
Dec 5, 2016, 02:24 PM ISTउस्मानाबाद : पोलिसांनी पकडले ९१ लाखांची रोकड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2016, 08:27 PM IST