प्रॉपर्टी टॅक्सवसुलीसाठी पुणे महापालिकेची 'पोस्ट बाजी'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 06:04 PM ISTपोस्ट विभागाला अच्छे दिन, महापालिकेची 'पोस्ट बाजी'
खाजगी कुरिअर सर्व्हिसमुळे कागदपत्रं आणि इतर वस्तूंची देवाण घेवाण करणं जलद आणि सोपं झालंय. त्यातच एसएमएस, ईमेल, व्हॉट्स अॅप यासारख्या संपर्काच्या आधुनिक माध्यमांची भर पडलीय. त्यामुळं सरकारी पोस्ट विभागाला सध्या तसे बरे दिवस नाहीत. पण पुणे महापालिकेच्या एका निर्णयामुळं पोस्ट विभाग मात्र मालामाल होणार आहे.
Apr 17, 2015, 08:53 PM ISTआता पोस्ट ऑफिसमध्येही चालणार एटीएम कार्ड
पोस्ट ऑफिसमध्ये खातं असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार देशभरातील पोस्ट ऑफिसच्या काही निवडक शाखांमध्ये एटीएम कार्डची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
Jan 1, 2015, 09:33 AM ISTGood News! आता आपला पैसा 100 महिन्यांमध्ये होणार दुप्पट!
सरकारनं जवळपास तीन वर्षांनंतर 'किसान विकास पत्र' (KVP) पुन्हा लॉन्च केलंय. या बचत योजनेत गुंतवणूक केल्यानं आपला पैसा आठ वर्ष आणि चार महिन्यात दुप्पट होईल. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून सुरू होती.
Nov 18, 2014, 11:37 AM ISTपोस्ट ऑफीसमध्ये अफवांची झुंबड
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकमध्ये अफवांचं पेव फुटलय. केंद्र सरकार निवृत्तीवेतन तसचं दहा हजार रुपये देणार अशा अफवेमुळे नाशिकमधील पोस्ट ऑफीसेसमध्ये तुडुंब गर्दी होतीय.
Dec 6, 2011, 09:22 AM IST