गृहमंत्री अमित शाह यांची प्रकृती स्थिर, १२ दिवसांनी एम्समधून डिस्चार्ज
१८ ऑगस्ट रोजी रुग्णालयात केलं होतं दाखल
Aug 31, 2020, 09:57 AM ISTदहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर
गेल्या २४ तासात २३ सॅम्पल पाठवले ते सगळे निगेटीव्ह
Mar 14, 2020, 04:59 PM ISTहिंगणघाट जळीत कांड : पीडितेची प्रकृती स्थिर पण चिंताजनक
हिंगणघाट जळीत कांडप्रकरणातील पीडितेच्या तब्येतीचा अहवाल समोर
Feb 7, 2020, 11:35 AM ISTनागपूर | पीडितेची प्रकृती स्थिर मात्र चिंताजनक
नागपूर | पीडितेची प्रकृती स्थिर मात्र चिंताजनक
Feb 6, 2020, 04:20 PM ISTलता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर
Nov 13, 2019, 09:47 AM ISTपर्रिकरांची प्रकृती स्थिर, गोव्यात भाजपच्या आमदारांची तातडीची बैठक
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती जैसे थे आहे.
Feb 25, 2019, 09:07 AM ISTमुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती स्थिर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2016, 06:33 PM ISTमुंबई : अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, लीलावती हॉस्पीटल
Apr 16, 2016, 07:16 PM ISTआर आर पाटलांची प्रकृती स्थिर- स्मिता पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 27, 2015, 10:29 AM ISTसदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती स्थिर : रिमा अमरापूरकर
अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती अमरापूरकर यांच्या कन्या रिमा यांनी दिली. अमरापूरकर यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या प्रचारावर त्यांच्या कुटुंबियांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे.
Oct 26, 2014, 08:56 PM ISTबाळासाहेबांची प्रकृती स्थिर – राज ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. याचदरम्यान, पुतणे राज ठाकरे यांनी चागंली बातमी दिली, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.
Nov 15, 2012, 03:41 PM ISTबाळासाहेबांनी सूपही घेतलं, फळंही मागितली आहेत- राज ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठिक आहेत. त्यांनी नुकतचं आता सूप घेतलं आहे, आता त्यांनी फळंही मागितली आहेत.
Nov 10, 2012, 11:36 PM ISTराज ठाकरेंनी घेतली बाळासाहेबांची भेट, प्रकृती स्थिर
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सलग दुस-या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
Nov 10, 2012, 04:31 PM IST