प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2025: 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमध्ये नेमका फरक काय? झेंडा फडकावण्याची पद्धतही वेगळी

Republic Day 2025: स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे भारतासाठी अत्यंत दोन महत्त्वाचे दिवस आहेत. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला जो ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्याचा प्रतीक आहे, तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या आणि 1950 मध्ये देशाचे प्रजासत्ताकात रूपांतर झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

 

Jan 23, 2025, 05:43 PM IST

आतापर्यंत 5 वेळा बदललाय राष्ट्रीय ध्वज; काय आहे ‘तिरंगा’ चा इतिहास?

Republic Day 2025 Marathi News: प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. तुम्हाला माहितीये का तिरंगा आत्तापर्यंत पाचवेळा बदलण्यात आला आहे. 

Jan 22, 2025, 02:14 PM IST

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हॉट्सॲप इन्स्टावर अशा पाठवा शुभेच्छा, एकापेक्षा एक हटके स्टिकर्स,

Republic Day Wishes Stickers on Instagram and Whatsapp: भारत देश 26 जानेवारी रोजी आपला 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. सगळीकडे अतिशय उत्सवाच आणि देशाप्रती प्रत्येकाच्या मनात अभिमान असताना आपल्या जवळच्या व्यक्तींना पाठवा व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामवर स्टिकर आणि खास मॅसेजेस. 

Jan 24, 2024, 03:13 PM IST