राहुलची केस नाकारणाऱ्या वकिलाचे सात धक्कादायके खुलासे...
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यू प्रकरणात आता आरोपी राहुलच्या माजी वकिलानं धक्कादायक खुलासे केलेत.
Apr 9, 2016, 10:14 AM ISTप्रत्युषाच्या मृत्यूबाबत खळबळजनक आरोप
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूविषयी रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत.
Apr 8, 2016, 06:39 PM ISTराहुल पैशांसाठी करत होता प्रत्युषाचा वापर?
अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळं घेतलंय. प्रत्युशाचा बॉयफ्रेण्ड राहुल राज सिंगविरोधात प्रत्युशाची आई सोमा बॅनर्जी यांनी मुंबई पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाय. प्रत्युशाच्या आत्महत्येला राहुलच कारणीभूत असल्याचं सोमा बॅनर्जींनी म्हटलंय.
Apr 6, 2016, 11:01 PM ISTप्रत्यूषाच्या आत्महत्येनंतर आता विविध वादांना सुरुवात
मुंबई : बालिका वधू फेम प्रत्यूषा बॅनर्जीच्या मृत्यूचं गूढ उकलक नसताना आता नवा वाद सुरू झाला आहे.
Apr 6, 2016, 08:38 PM ISTराहुल माझ्या मुलीचा गुन्हेगार आहे, त्याला फाशी द्या : प्रत्युषाचे वडील
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी बॉयफ्रेंड राहुल राजसिंगवर फसवणुकीचा आरोप केलाय.
Apr 6, 2016, 12:43 PM ISTप्रत्युषाच्या आत्महत्येनंतर राखीनं मोदींकडे केली ही मागणी...
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येनंतर 'ड्रामा क्वीन' राखी सावंतनं मोदी सरकारकडे एक अजब मागणी केलीय.
Apr 5, 2016, 05:49 PM ISTप्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने केला खळबळजनक खुलासा
प्रत्युषा आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगने खळबळजनक खुलासा केलाय. राहुलने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी प्रत्युषाने आत्महत्या केली त्या दिवशी त्याचे आणि प्रत्युषाचे भांडण झाले होते. मात्र भांडण कशामुळे झाले हे राहुलने सांगितले नाही.
Apr 4, 2016, 03:32 PM ISTप्रत्युषा बॅनर्जी प्रेग्नंट होती?
बालिकावधू फेम अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या संशयास्पद मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
Apr 3, 2016, 04:08 PM ISTराहुल राज सिंग रुग्णालयात
राहुल राज सिंह याची तब्येत बिघडल्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Apr 3, 2016, 02:33 PM ISTआई, मला तुझ्या हातचं जेवण जेवायचं आहे : प्रत्युषा बॅनर्जी
अवघ्या लहान वयात प्रसिद्धी मिळवणाऱ्या टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या मृत्यूने संपूर्ण टीव्ही क्षेत्रात खळबळ उडाली. तिने आत्महत्या कऱण्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र ती तणावाखाली होती की दुसरे काही कारण होते याचा शोध पोलीस घेतायत.
Apr 3, 2016, 12:38 PM IST'प्रत्युषा तणावाखाली असल्याचं वाटलं नाही'
मुंबई : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने शुक्रवारी केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप तरी उकललेले नाही. तिच्या आत्महत्येविषयी विविध तर्क लढवले जात आहेत. मात्र अद्याप ठोस कारण पुढे आलेले नाही.
Apr 3, 2016, 09:00 AM IST'प्रत्युषाच्या मृत्यूला तिच्या घरचे जबाबदार'
बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणावरून आता प्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Apr 2, 2016, 08:54 PM ISTकोकिलाबेन हॉस्पिटलमधला प्रत्युषाचा व्हिडिओ
बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे.
Apr 2, 2016, 08:06 PM IST