फेसबुक प्रेम करायला शिकवणार...पण गुपचूप गुपचूप
आता खास प्रेमवीरांसाठी फेसबुक एक नवा कप्पा उघडतंय.
May 2, 2018, 09:08 PM ISTव्हॉट्सअॅपच्या या यूझर्ससाठी आलेत दोन नवे फीचर
व्हॉट्सअॅपने आपल्या आयफोन यूझर्ससाठी नवे अपडेट आणलेय. या नव्या अपडेटमध्ये यूझरला दोन नवे फीचर्स मिळणार आहे. यातील एका फीचरमध्ये तुम्ही यूट्यूब व्हिडीओ चॅटदरम्यान पाहू शकता. दुसरे फीचर हे लॉक व्हॉईस मेसेज आहे. ज्यात तुम्ही व्हॉईस मेसेज बटन होल्ड न करता रेकॉर्ड करु शकता.
Nov 30, 2017, 06:20 PM ISTनोकिया २ चे स्पेसिफिकेशन झाले लीक, ३१ ऑक्टोबरला होणार लॉन्च?
गेल्या अनेक काळापासून स्मार्टफोनच्या बिझनेसपासून दूर राहिलेली फिनलँडची कंपनी नोकियाने नोकिया ३, नोकिया ५ , नोकिया ६ आणि नुकताच नोकिया ८ बाजारात उतरविला आहे.
Oct 30, 2017, 11:25 PM ISTव्हॉट्स अॅप बंद करणार हे फीचर
व्हॉट्स अॅप हे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे.
Oct 9, 2017, 08:58 PM ISTमित्रांना अनफॉलो,अनफ्रेंड न करता त्यांना दूर ठेवेल फेसबूकचा हा नवा पर्याय
फेसबूक दिवसेंदिवस अधिकाधिक युजर फ्रेंडली होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
Sep 16, 2017, 05:06 PM ISTट्रू-कॉलरने लाँच केले नवे 'अॅव्हेलिबिलीटी' फीचर
मुंबई : कॉलर आयडेंटिटी अॅप ट्रू-कॉलरने एक नवी अपडेट लाँच केलीये
Mar 9, 2016, 06:37 PM ISTआता व्हॉट्स अॅपचं फीचर सांगणार कोण आहे तुमचा बेस्ट फ्रेंड
व्हॉट्स अॅपमध्ये एक असं फीचर आलंय जे सांगेल तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे. ऐकायला विचित्र वाटेल पण हे खरं आहे. व्हॉट्स अॅपनं आपल्या अॅपमध्ये एक असं फीचर अॅड केलंय, जे पाहून आपण आपल्या बेस्ट फ्रेंड विषयी जाणून घ्याल.
Sep 6, 2015, 12:20 PM ISTगूगलद्वारे मागवू शकता आपलं आवडतं जेवण!
टेक्नोलॉजीचा बादशाहा गूगल आता तुमच्या आवडीचं जेवण तुम्हाला देण्यासाठी तयार झाला आहे. गूगलने सर्ज ऑप्शनमध्ये 'फूड ऑर्डरिंग' हे नवं फीचर जोडलं आहे. या फीचरद्वारे यूजर आपल्या आवडीचं जेवण ऑर्डर करून मागवू शकणार आहे.
May 10, 2015, 05:05 PM ISTखूशखबर! व्हॉट्सअॅपचं नवीन फीचर लवकरच
व्हॉट्सअॅप ग्राहकांसाठी पुन्हा एकादा खूशखबर आहे. बऱ्याच वेळा असं होतं की आपण कामात व्यस्त असतो आणि आपल्याला व्हॉट्सअॅपवर मॅसेज येत असतात. मात्र कामात व्यस्त असल्याने आपण ते मॅसेज वाचू शकत नाही. व्हॉट्सअॅप युजर्रच्या या समस्येवरही उपाय काढण्याच्या विचारात आहे. व्हॉट्सअॅप आता मॅसेज वाचून दाखवण्याची सुविधा युजर्सना देण्याच्या विचारात आहे.
Apr 15, 2015, 06:58 PM ISTअॅपल आय वॉचचे फीचर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2015, 09:06 AM IST