नोटाबंदीनंतर सरकारचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्यानं दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा खोळंबा होऊ नये, शिक्षण विभागानं महत्वाचा निर्णय घेतलाय.
Nov 15, 2016, 01:28 PM IST४१ पदकं कमावली म्हणून काय झालं... फी नाही तर सराव नाही
राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत एक दोन नाही तर तब्बल ४१ पदकांची कमाई करणाऱ्या अग्रता मेलकुंडे या खेळाडूची ठाणे पालिकेकडून उपेक्षा सुरु आहे. केवळ फी भरली नाही म्हणून अग्रताला पालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर सराव करण्यापासून रोखण्यात आलंय.
Oct 1, 2016, 08:21 PM ISTतारक मेहताचे हे स्टार दिवसाला किती कमावतात
छोट्या पडद्यावर काम करणारे कलाकार आपल्या कामासाठी चांगलेच पैसे कमावतात. नुकतेच तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे २००० भाग पूर्ण झाले.
Jul 31, 2016, 10:26 AM ISTदुष्काळी भागातल्या विनाअनुदानित शाळेतल्या विद्यार्थ्यांची फी माफ ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 07:44 PM ISTसरकारच्या 'फी' माफिच्या घोषणा फोल; विद्यार्थी पेचात
दुष्काळामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली असतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं काही अभ्याक्रमांच्या प्रवेश शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे. त्यामुळं सरकार एकीकडे फी माफीच्या घोषणा करीत असताना विद्यापीठानं फी वाढीचा घेतलेला निर्णय तुघलकी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतंय.
Jan 21, 2016, 11:49 AM ISTRevealed ! 2016 मध्ये सलमानची फी 100 कोटी
बॉलीवूडचा दंबग खान आता काही दिवसातच किंग खानला मागे ठाकणार आहे. कमाईच्या बाबतीत किंग खान हा नेहमीच पुढे होता पण सलमानने आता त्याला मागे टाकलं आहे.
Jan 19, 2016, 08:17 PM ISTशेतकऱ्यांच्या मुलांची फी माफी करा : शरद पवार
शेतक-यांची वीज बिलं, विविध करांची वसुली आणि शेतक-यांच्या मुलांना फी माफीसह शिष्यवृत्ती देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे केली आहे.
Sep 5, 2015, 08:22 PM ISTफी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
शाळेची फी भरली नाही म्हणून दोन शालेय विद्यार्थ्याला शैक्षणिक तसंच मानसिक त्रास दिल्याचा धक्कदायक प्रकार, धुळे शहरातल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला आहे. या घटनेनंतर अनेक पालकांनी शाळेच्या मुजोर कारभाराविरोधात आवाज बुलंद केला आहे.
Jul 24, 2015, 09:40 PM ISTफी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
फी नाही तर विद्यार्थ्यानं वर्गात बसायचं नाही, शाळेची मुजोरी
Jul 24, 2015, 08:30 PM ISTफी न भरल्यानं परिक्षेला विद्यार्थ्याला घरी पाठवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 08:20 PM ISTभारतीय कंपन्या व्हॉट्स अॅपवर नाराज, TRAIनं दखल देण्याची मागणी
व्हॉट्स अॅपचा वापर करणं आता महाग होऊ शकतं. व्हॉट्स अॅप, स्काइप, वी-चॅट सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळं देशातील टेलिकॉम कंपन्यांच्या कमाईवर खूप परिणाम होतोय. याचा वापर वाढल्यानं मोबाईल फोन आणि एसएमएसचा वापर खूप कमी झालाय. ग्राहकांनी व्हॉट्स अॅपवर मोठ-मोठे ग्रृप बनवले आहेत आणि त्याद्वारे एकमेकांना मोफत मॅसेज पाठवतात.
Aug 9, 2014, 12:51 PM ISTमुंबई विद्यापीठाने फी वाढीचा निर्णय पुढे ढकलला
मुंबई विद्यापीठाअंतर्गत येत असलेल्या कॉलेजेसमध्ये २५ टक्के फी वाढी संदर्भातला निर्णय विरोधामुळे पुढे ढकललाय. फी वाढीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. या संदर्भात मुंबई विद्यापीठात व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली.
Apr 29, 2014, 07:59 AM IST‘गूगल हेल्प आऊट’ आजपासून सुरू
तुम्हाला जेवणापासून तर लग्नापर्यंत... प्रेमापासून ते आरोग्यापर्यंत कोणत्याही बाबतीत माहिती हवी असेल तर त्यासाठी गूगलनं एक नवी सेवा सुरू केलीय. ‘गूगल हेल्प आऊट’ द्वारे त्या त्या क्षेत्रातील संबंधित विशेषज्ञाकडून तुम्हाला योग्य सल्ला आणि माहिती मिळेल. यासाठी फी मात्र मोजावी लागणार आहे.
Nov 5, 2013, 02:57 PM IST