फुफ्फुसांना चिकटलेली घाण खेचून काढेल आयुर्वेदिक पान, फक्त एकदा सेवन करा
वाढत्या प्रदूषणामुळे फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत आहेत. याशिवाय सिगारेटचा धूर आणि काही घातक पदार्थांचा फुफ्फुसांवर नकारात्मक परिणाम होतो. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित काही समस्यांमुळे फुफ्फुसांवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच फुफ्फुसांची स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
Sep 1, 2024, 07:32 PM ISTनांदेड | 'घनवन प्रकल्प' शहराला ऑक्सिजन देणारं फुफ्फुस
नांदेड | 'घनवन प्रकल्प' शहराला ऑक्सिजन देणारं फुफ्फुस
Aug 7, 2020, 07:10 PM ISTधुम्रपान सोडल्यानंतर फुफ्फसं आपोआप ठीक होतात?
फुफ्फुस किती प्रमाणात स्वस्थ होतात? याबाबत संशोधक अद्याप याची पडताळणी करत आहेत.
Feb 9, 2020, 01:14 PM ISTधु्म्रपान करणाऱ्यांचं फुफ्फुस पाहून तुम्हाला ही धक्काच बसेल
सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
Nov 19, 2019, 03:31 PM ISTफुफ्फुसांंचं आरोग्य सुधारतील 'ही' 5 फळं
फुफ्फुसं हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे.
Jul 18, 2018, 05:36 PM ISTमुंबईत अडीच हजारांहून जास्त जण 'अवयव दात्यां'च्या प्रतिक्षेत!
'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय?' या भा.रा. तांबे यांच्या कवी मनाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज विज्ञानानं, अवयव प्रत्त्यारोपणाच्या माध्यमातून दिलं आहे. आपल्या देशात अवयवदान करण्याचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे.
Nov 27, 2015, 11:52 AM ISTई-सिगारेटसमुळे तुमच्या फुफ्फुसांची होतेय हानी...
सिगारेटची सवय सोडण्यासाठी ई-सिगारेटचा सर्रास वापर केला जातो... पण, ई-सिगारेटचाही वापर तुमच्या फुफ्फुसावर वाईट परिणाम करतात, असा खुलासा नुकत्याच झालेल्या एका संशोधनात झालाय.
May 19, 2015, 01:58 PM ISTसुशील कुमार शिंदे ब्रीच कँडीत, आज शस्त्रक्रिया
केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Aug 4, 2013, 10:45 AM IST