राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सातही जागा बिनविरोध, अधिकृत घोषणा १८ रोजी
राज्यसभेच्या सात जागांसाठीची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली आहे. कारण एकही जादा अर्ज आलेला नाही.
Mar 14, 2020, 09:06 AM ISTफौजिया खान राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवार
NCP Leader Faujiya Khan To Fill Nomination Form For Rajya Sabha
फौजिया खान राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या उमेदवार
राष्ट्रवादीकडून फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी
राष्ट्रवादीकडून फौजिया खान राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
Mar 13, 2020, 02:03 PM ISTमहाविकास आघाडीत चौथ्या जागेचा तिढा; राज्यसभेच्या जागेसाठी जुगलबंदी
राज्यसभा निवडणुकीसाठी आज केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानभवनात जाऊन अर्ज दाखल केला.
Mar 11, 2020, 04:12 PM ISTराज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार
राज्यसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार अर्ज भरणार आहेत.
Mar 11, 2020, 07:45 AM ISTशरद पवार, फौजिया खान यांना राज्यसभेसाठी उमेदवारी
राज्यसभेसाठी ( Rajya Sabha Election) राष्ट्रवादीकडून शरद पवार (Sharad Pawar)आणि फौजिया खान (Fauzia Khan) यांची नावं निश्चित करण्यात आले आहे.
Feb 28, 2020, 09:06 PM ISTफौजिया खान यांच्या पती आणि मुलाबद्दल गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2015, 01:49 PM ISTडॉक्टरांच्या संपावर राज्य सरकारची भूमिका...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2014, 08:55 PM ISTउद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, आव्हाडांना संधी?
राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड व आमदार शरद गावित यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू मिळणार असल्याचं समजतं.
May 28, 2014, 03:35 PM ISTमहिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा काही नाराज मंत्र्यांची वादावादी झाली आहे. मात्र, सोमवारच्या बैठकीत दोन महिला मंत्र्यांची जुंपल्याचे पाहावयास मिळाले. योजनेच्या लाभावरून महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै झाले.
Oct 1, 2013, 01:22 PM ISTपवारांकडून फौजिया खान यांची पाठराखण
दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झाल्यानंतर विरोधक आणि वन्यजीव प्रेमींनी खान यांचा चांगलाच समाचार घेतला होता. पण, ही टीका चुकीची असून फौजिया खान यांनी काढलेल्या फोटोंमध्ये काहीही गैर नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटतंय.
Dec 15, 2012, 05:57 PM ISTहा कसला आदर्श?
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी दक्षिण आफ्रिकेत काढलेले फोटो वादात सापडले आहेत. हरिण, झेब्रा, रानगवा अशा विविध प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढले आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे हे फोटो त्या मुक्या प्राण्यांच्या शिकारीनंतर काढण्यात आले आहे.
Dec 14, 2012, 10:13 PM ISTफौजिया खान यांची ही तर मुजोरी आहे- मनसे
फौजिया खान यांची ही खऱ्या अर्थाने मुजोरी आहे. आफ्रिकेत परवानगी आहे की, नाही हे माहीत नाही मात्र प्राण्यांची काळजी घेणं, प्राण्याचं जतन करणं आणि त्याचं संवर्धन केलं जावं.
Dec 14, 2012, 02:16 PM ISTशिकारीच्या फोटोंचा बाऊ का केला जातोय? - फौजिया खान
‘मी तर पशू प्रेमी आहे’. पशूसंवर्धन व्हावं अशी माझी इच्छा आहे. मी आणि माझा परिवार दक्षिण आफ्रिकेत सहलीला गेलेलो होतो.
Dec 14, 2012, 01:26 PM ISTराष्ट्रवादीच्या मंत्री फौजिया खान यांनी केली शिकार?
शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांचा एक अनोखा कारनामा उघड झालाय. दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झालय.
Dec 14, 2012, 12:00 PM IST