बदाम

भिजवलेल्या बदामाची सालं फेकून देताय? ही चूक करू नका, आधी फायदे पाहा

Almond Peel Benefits : पाण्यात भिजवलेले बदाम खाण्याची अनेकांनाच सवय असतेय. मुळात बदामाच्या सेवनाचे फायदे पाहता सुक्यामेव्यातील या प्रकाराला अनेकांचीच पसंती. 

 

Aug 7, 2024, 02:46 PM IST

काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?

Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का? 

Jul 17, 2024, 09:15 PM IST

बदाम किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावेत?

Soked Almonds Benefits : बदाम पाण्यात भिजवून खाताय? ते नेमके किती वेळ पाण्यात भिजवावेत? अगदी सहजगत्या उपलब्ध असणारा आणि शरीराला पोषक घटक पुरवणारा एक कमाल घटक म्हणजे बदाम. व्हिटामिन आणि मिनरलचा साठा असणाऱ्या या बदामाच्या सेवनानं शरीराला कैक प्रकारे फायदा होतो. याच्या सेवनामुळं शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते. 

May 20, 2024, 10:49 AM IST

एका दिवसात किती बदाम खाणं शरीरासाठी योग्य?

Benefits of eating Almonds : आहारतज्ज्ञ असो किंवा घरातील अनुभवी मंडळी, शारीरिक सुदृढतेसाठी ही मंडळी सर्रास बदाम खाण्याचा सल्ला देतात. 

May 3, 2024, 12:10 PM IST

आरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...

Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही. 

Jul 31, 2023, 01:03 PM IST

'या' व्यक्तींसाठी बदाम खाणं घातक

बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं पण...

Dec 23, 2020, 12:26 PM IST

'या' व्यक्तींनी बदाम खाणं टाळावं

बदामाचे नियमित सेवन करणं आरोग्यास कायम फयदेशीर असतं. 

Sep 25, 2019, 05:39 PM IST

सरकारी बैठकीत बिस्किटांऐवजी बदाम-अक्रोड, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा निर्णय

सरकारी बैठकीतून बिस्किटांना हद्दपार करण्यात आलं आहे.

Jun 30, 2019, 04:12 PM IST

कोरड्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम आरोग्यास लाभदायक

बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे.

Jun 17, 2019, 08:47 AM IST

हे त्रास असल्यास चुकूनही खावू नका बदाम ; समस्या होतील गंभीर

स्मरणशक्ती तेज होण्यासाठी रोज बदाम खावेत, असे बोलले जाते.

Jun 9, 2018, 12:35 PM IST

बदामाचे फायदे आणि भिजवूनच का खावे बदाम?

हिवाळ्यात पौष्टिक आहार घ्यावा असं सांगितलं जातं. 

Dec 26, 2017, 03:48 PM IST

दिवसाला ४ बदाम खा...होतील अनेक फायदे

बदामाला सुकामेव्यांचा राजा म्हटले जाते. बदामात अनेक पोषणतत्वे असतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच वजन कमी करण्यातही बदाम खाल्ल्याने फायदा होतो.

May 17, 2017, 07:42 PM IST

जेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी

सेंट्रल जेलमधून सिमीचे ८ दहशतवादी फरार झाल्याच्या घटनेनंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन चालवलं जात आहे. या जेलमध्ये आणखी २१ दहशतवादी आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खजूर यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शिवाय जेवन बणवण्याची एक शेगडी आणि काही भांडी पोलिसांना मिळाली आहेत. 

Nov 2, 2016, 11:06 AM IST