बरोबरी

टीम इंडियाचा पराभव करत वेस्ट इंडीजची मालिकेत बरोबरी

वेस्ट इंडीज विरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडीयाचा पराभव

Dec 8, 2019, 11:06 PM IST

लोकेश राहुलची द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी, विक्रम करण्याची आणखी एक संधी

भारताचा ओपनिंग बॅट्समन लोकेश राहुल इंग्लंड दौऱ्यात खराब फॉर्ममध्ये आहे.

Sep 9, 2018, 04:57 PM IST

विराट कोहलीची सेहवागच्या रेकॉर्डशी बरोबरी

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं.

Aug 21, 2018, 09:45 PM IST

अर्जुन तेंडुलकरची सचिनच्या रेकॉर्डशी बरोबरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ यूथ टेस्टमध्ये खेळत आहे.

Jul 19, 2018, 09:24 PM IST

श्रीलंकेविरुद्धची मॅच ड्रॉ, तरी भारताची विश्वविक्रमशी बरोबरी

भारताविरुद्धची तिसरी टेस्ट मॅच ड्रॉ करण्यामध्ये श्रीलंकेला यश आलं आहे. 

Dec 6, 2017, 06:09 PM IST

सचिनच्या त्या रेकॉर्डशी कोहलीची बरोबरी

श्रीलंकेविरुद्धची वनडे सीरिज भारतानं ५-०नं जिंकली आहे.

Sep 4, 2017, 08:27 PM IST

धोनीच्या या रेकॉर्डची उथप्पानं केली बरोबरी

पुण्याविरुद्धच्या मॅचमध्ये केकेआरचा विकेटकीपर रॉबिन उथप्पानं महेंद्रसिंग धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.

Apr 27, 2017, 06:37 PM IST

विराट कोहलीनं केली सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीनं 122 रनची झुंजार खेळी केली.

Jan 15, 2017, 08:47 PM IST

तिरंदाज दीपिका कुमारीची जागतिक विक्रमाशी बरोबरी

चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी विश्वचषक भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेधत जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली आहे. २१ वर्षीय दीपिकाने तिरंदाजी विश्वचषकात महिलांच्या रिकर्व्ह इव्हेंटमध्ये ७२० पैकी ६८६ गुण मिळवत दक्षिण कोरियाची तिरंदाज को बो बे हिच्या २०१५ सालच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Apr 27, 2016, 09:30 PM IST

कोहलीने अशी केली ५२ वर्षांपूर्वीच्या रेकॉर्डची बरोबरी

चौथ्या टेस्ट मॅचमध्ये लोकल बॉय वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधील अमूल्य योगदानासाठी कोटलाच्या मैदानात सम्मान करण्यात आला, तेथेच दुसरा लोकल बॉय आपल्या घरातील मैदानात टीम इंडियाच्या टेस्ट मॅचमध्ये टीमच नेतृत्व करत होता.

Dec 4, 2015, 05:36 PM IST

धोनीनं केली गांगुलीच्या रेकॉर्डची बरोबरी

इंग्लंडविरुद्ध ओव्हल मैदानात पाचव्या टेस्ट मॅचमध्ये टॉस करून धोनीनं आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवलाय. विदेशी भूमीवर सर्वात जास्त मॅचमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करण्याच्या सौरव गांगुलीच्या रेकॉर्डची महेंद्र सिंग धोनीनं बरोबरी केलीय.

Aug 16, 2014, 08:29 AM IST