बर्लिन

फक्त 'बैड न्यूज' नाही तर, 'हे' 4 नवीन चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ

फक्त 'बैड न्यूज' नाही तर, या आठवड्याच्या शेवटी 4 नवीन चित्रपट OTT वर खळबळ माजवण्यासाठी आले आहेत. यामध्ये 2 चित्रपटांनी आधीच खळबळ माजवली आहे. 

Sep 13, 2024, 05:35 PM IST

जगभरातील फिल्म फेस्टिवल घरीच पाहा

यूट्यूबवर रंगणार ग्लोबल फिल्म फेस्टिव्हल

Apr 28, 2020, 08:30 PM IST

अाता चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी आलाय स्मार्ट अलार्म...

नवीन आलेल्या स्मार्ट अलार्म प्रणालीमुळे तुम्ही आता निर्धास्तपणे झोपू शकता.

Dec 6, 2017, 03:29 PM IST

'या' क्षुल्लक कारणासाठी तिने केल्या १०६ हत्या

 क्षुल्लक कारणावरुन नील होएगल हिने १०६ जणांची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Nov 10, 2017, 04:01 PM IST

पंतप्रधानांच्या चार देशांच्या दौऱ्याला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीच्या बर्लिनमध्ये दाखल झाले आहेत. मोदींच्या सहा दिवसांच्या परदेश दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली आहे.

May 29, 2017, 08:23 PM IST

ISISने घेतली बर्लिन ट्रक हल्ल्याची जबाबदारी

जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिसमससाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून १२ जाणांचा जीव घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली आहे.

Dec 21, 2016, 10:13 AM IST

बर्लिन येथे ख्रिसमस बाजारात ट्रक घुसून १२ ठार

ख्रिसमस बाजारात ट्रक घुसल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत १२ जणांचा मृत्यू झालाय. तर ५० हून अधिक लोक जखमी झालेत. 

Dec 20, 2016, 11:22 AM IST

पक्षी उडता-उडताच काढतात डुलकी!

आकाशात आपल्याच धुंदीत भरारी मारणाऱ्या पक्ष्यांबद्दल नवा खुलासा झालाय. 

Aug 5, 2016, 12:19 PM IST

सॅमसंगचा 'नोट-4' 3 सप्टेंबरला होणार लॉन्च

सॅमसंगच्या गॅलॅक्सी नोट-4च्या लॉन्चिंगची तारीख अखेर जाहीर झालीय. येत्या 3 सप्टेंबरला सॅमसंगचा फॅबलेट नोट-4 बर्लिनमध्ये लॉन्च होणार आहे. 

Aug 3, 2014, 08:47 PM IST

मोदी स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. देशात मोदींची एक फॅशन आयकॉन अशी ओळख आहेच. पण ब्रिक्स परिषदेसाठी ब्राझीलच्या दौ-यावर असतांनाही त्यांची स्टाईल आणि त्यांची बॉडी लॅंग्वेज खास ठरलीय. काय आहे त्यांची स्टाईल.

Jul 18, 2014, 09:21 AM IST

फोक्‍सवॅगनची भारतात ७०० कोटींची गुंतवणूक

फोक्‍सवॅगन समूहाने भारतामध्ये ७००कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. जर्मनीतील आघाडीची ऑटोमोटिव्ह कंपनी फोक्‍सवॅगन येत्या दोन वर्षांसाठी ही गुंतवणूक करणार आहे.

Sep 6, 2012, 10:01 PM IST