बातम्या

Alert! ...तर बँक खात्यातून क्षणात गायब होतील पैसे; आताच Delete करा 'हे' Apps

काही दिवसांपूर्वीच गुगलने प्ले स्टोअरवरून (Play store) काही अॅप्स डिलीट केले. युजर्सची खासगी माहिती लीक केल्याचा आरोप या Apps वर लावण्यात आला होता.  

Oct 31, 2022, 07:07 AM IST

धोक्याचा इशारा; 'या' 3 अवयवांच्या बिघाडामुळे तोंडातून येऊ शकतो घाण वास

Health News : जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर त्याचे कारण फक्त तोंडाची अस्वच्छता नसून, त्यामागेसुद्धा काही गंभीर कारणे असू शकतात. त्यांना वेळीच ओळखणे आवश्यक आहे.

 

Oct 28, 2022, 11:24 AM IST

Chandra Grahan 2022: देव दिवाळीला चंद्रग्रहणावेळी राहू- केतूचे वाईट परिणाम टाळण्यासाठी काय कराल?

Chandra Grahan 2022 : धार्मिक मान्यतांनुसार पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये सूर्य आल्यास चंद्रग्रहणाची स्थिती उदभवते. यावेळी राहू आणि केतूचा कोप झाल्यामुळं त्याचे वाईट परिणाम दिसून येतात. 

Oct 28, 2022, 10:32 AM IST

नवी मुंबईत दोन तृतीय पंथ गटात हाणामारी; Video Viral

(social Media) सोशल मीडियावर हल्ली Free Style हाणामारीचे बरेच व्हिडीओ समोर येत आहेत. पतीला पत्नीनं दुसऱ्याच महिलेसोबत पाहिल्यानंतरची हाणामारी, रेल्वेमध्ये महिलांची हाणामारी, रस्त्यावर तरुणींची हाणामारी वगैरे वगैरे. 

Oct 28, 2022, 09:30 AM IST

Indian Railways: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, प्रवाशांचा आनंद गगनात मावेना

indian railway विभागाकडून असा निर्णय घेण्यात आला आहे ज्याचा फायदा प्रवाशांना घेणं अगदी सहज शक्य असणार आहे. 

Oct 28, 2022, 08:49 AM IST

Waking Up Early : सकाळी इच्छा नसताना लवकर उठणे पडू शकते महागात! शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम

Late Night Work: सकाळी लवकर उठल्याने आपले शरीर निरोगी आणि प्रकृती उत्तम राहते. दिवसभर ताजेतवाने वाटते, सोबतच दिवसही चांगला जातो, पण एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की जर सकाळी तुम्ही इच्छा नसतानाही लवकर उठत असाल तर याचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

 

Oct 28, 2022, 08:14 AM IST

तुमच्या 5 वर्षांच्या आतील बाळाला घसादुखी, ताप असेल तर हलक्यात घेऊ नका

एक लहानशी चूक पश्चातापाची वेळ आणेल. वाचा लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी 

 

Oct 27, 2022, 11:21 AM IST

World's dirtiest man : बापरे! मागच्या 50 वर्षांत अंघोळ न केलेल्या व्यक्तीचा, अंगावर पाणी घेताच मृत्यू

World`s Dirtiest man म्हणून सध्या ज्यांच्या नावानं आणि अस्वच्छतेनं जगाच्या नजरा वळवल्या, त्या माणसानं नेमकी 5 दशकं अंघोळ का केली नाही यामागचं कारण समोर.... 

Oct 27, 2022, 08:51 AM IST

नोटांवर गांधीजींसोबतच लक्ष्मी- गणपतीचेही फोटो हवेत; केजरीवालांची केंद्र सरकारकडे मागणी

अरविंद केजरीवाल यांच्या या मागणीवर केंद्र सरकारची नेमकी काय भूमिका असेल हे पाहणं औत्सुक्याचं.

Oct 26, 2022, 12:21 PM IST

मोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा

एकिकडे राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, यासंबंधीचे प्रश्न विरोधक आणि जनतेकडून सातत्यानं विचारले जातानाच आता पालिका निव़डणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे. 

Oct 26, 2022, 07:40 AM IST

Chandra Grahan 2022 : आता देव दिवाळीवरही ग्रहण; वर्षातल्या दुसऱ्या चंद्रग्रहणाविषयी A to Z माहिती एका क्लिकवर

ते पूर्ण अर्थात खग्रास चंद्रग्रहण (Lunar Eclips) असणार आहे. भारतात हे पूर्ण ग्रहण फक्त पूर्व भागातूनच दिसणारआहे. तर बहुतांश भागातून ते अंशिक स्वरुपात दिसणार आहे. परिणामी ज्योतिषविद्येतील तज्ज्ञ देवदिवाळी एक दिवस आधी साजरा केली जाणार असल्याचं म्हणत आहेत. 

Oct 25, 2022, 01:57 PM IST

PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; दिवाळीनंतर खात्यातील रकमेवर नजर ठेवा, कारण....

पीएफ खात्यात कंपनी आणि नोकरदार (Employee & Employer) यांच्याकडून पैसे दिले जातात. यामध्ये Basic आणि DA मिळून 24 टक्के भाग जमा होत असतो. 

Oct 25, 2022, 01:23 PM IST

T20 World Cup : Ind vs Pak सामन्यानंतर बाबर आझमच्या ‘त्या’ कृतीने सर्वांना आठवला धोनी, नक्की काय झालं?

काही अंदाज लावता येतोय का? म्हणजे सामना जिंकावा भारतीय संघाने, पराभव व्हावा पाकिस्तानचा तरीही चर्चेत यावं धोनीने? अजबच ना… बरं, धोनी चर्चेत आलाय तोसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) याच्यामुळे. नेमकं झालंय तरी काय?

Oct 25, 2022, 12:23 PM IST

Surya Grahan 2022 : चुकूनही आज करु नका ‘हे’ महापाप; जेवणाशी आहे असा संबंध

Surya grahan दरम्यान काही लहानसहान चुका टाळण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. यातील एक चूक ही थेट जेवणाशी आणि घरात असणाऱ्या तुळशीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे, तिला मातेचं स्वरुप प्राप्त आहे. प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्रांचा वापर केला जातो. देवाला नैवेद्य दाखवतानाही त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं जातं.

Oct 25, 2022, 08:18 AM IST

Big News : राज्यात पुन:श्च महायुती? ‘मनं जुळली, तारा जुळल्या की....’

Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. मग ते शिवसेनेत दुफळी माजणं असो किंवा आता भाजपशी मनसेची हातमिळवणी करण्याची तयारी असो

Oct 25, 2022, 07:50 AM IST