निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा...
HSC SSC Exam Results : इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल अवघ्या काही दिवसांतच जाहीर होणार असून, त्याआधी विद्यार्थ्यांची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
May 10, 2024, 08:56 AM IST
बीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाला हरताळ, 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुवणाऱ्यांची झुंबड
HSC Exam News : कसली परीक्षा आणि कसलं काय.... इथं कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतानाच तिथं अभियानाला हरताळ
Feb 21, 2024, 02:14 PM ISTSSC HSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; शिक्षण मंडळानं घेतला महत्त्वाचा निर्णय
बातमी इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचं लक्ष वेधणारा निर्णय नुकताच राज्यातील शिक्षण मंडळानं घेतला आहे. ज्याचा थेट परिणाम भविष्यातील परीक्षांवर होताना दिसणार आहे. दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.
Oct 11, 2023, 01:02 PM ISTSSC HSC Exam: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो...काही मदत लागल्यास लगेच 'या' नंबरवर फोन करा!
SSC HSC Exam: आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू, हॉलतिकीट हारवलंय, आणखी काही हवंय? मदत लागल्यास 'या' फोननंबर लगेच कॉल करा!
Feb 21, 2023, 08:06 AM ISTHSC Board Exams : आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचा
HSC Board Exams : वर्षभर केलेला अभ्यास आता तुम्हाला एका नव्या आयुष्याच्या दिशेनं नेणार आहे. त्यामुळं प्रचंड सकारात्मकतेनं परीक्षा द्या.... बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना Best Of Luck!!!
Feb 21, 2023, 06:50 AM IST
HSC Exams News : बारावी परीक्षेच्या धर्तीवर बोर्डाची मोठी घोषणा; आताच लक्ष द्या
HSC Exams News : परीक्षा तोंडावर आलीये, शेवटची उजळणी सुरुये. अशा वातावरणातच बोर्डाकडून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे.
Feb 20, 2023, 11:52 AM IST
Maharashtra HSC Result : जाणून घ्या किती टक्के विद्यार्थी काठावर पास, तर कितींना 100 टक्के गुण
अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल
Aug 3, 2021, 03:54 PM ISTमोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (10th and 12th examination) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.
Mar 12, 2021, 10:28 AM ISTमुंबई | कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा नाहीत?
मुंबई | कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा नाहीत?
Mar 1, 2021, 10:45 AM ISTदहावी आणि बारावी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर
१० वी आणि १२ वीच्या परीक्षा जाहीर
Feb 26, 2021, 08:45 PM ISTमहत्वाची बातमी : दहावी, बारावीच्या परीक्षांवर कोरोनाचं सावट
विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली
Feb 21, 2021, 08:53 AM ISTदहावी, बारावीच्या परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
परीक्षेपूर्वी छापील वेळापत्रकच अंतिम असणार
Feb 17, 2021, 08:13 AM IST'या' दिवशी होणार दहावी, बारावीच्या परीक्षा
'या' दिवशी होणार दहावी, बारावीच्या परीक्षा
Jan 4, 2021, 08:55 AM ISTदहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा मे महिन्यात
दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा मे महिन्यात
Nov 6, 2020, 12:34 PM ISTदहावी-बारावीच्या ऑक्टोबरमधल्या परीक्षा पुढे ढकलल्या
कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
Sep 2, 2020, 05:14 PM IST