१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांंच्या पासिंग गुणांमध्ये बदल
१० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची आणि सुखावणारी ही बातमी.
Nov 28, 2017, 04:00 PM IST१०वी आणि १२ वीसाठी आधार कार्डची सक्ती
दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आले आहे. 'आधार कार्ड नसल्यास परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आधार कार्ड काढले नसेल तर ते तात्काळ काढून घ्यावे लागणार आहे. अन्यथा परीक्षेला मुकावे लागेल.
Oct 24, 2017, 04:07 PM ISTदहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर
दहावी,बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर करण्यात आलं आहे. १२ वीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च तर १० वीची परीक्षा १ मार्च ते २४ मार्च २०१८ या काळात घेण्याचा बोर्डाचा मानस आहे.
Sep 18, 2017, 12:35 PM IST८० टक्के उपस्थिती नसल्यास बारावीची परीक्षा मुकणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2017, 10:54 AM ISTअकरावी, बारावी विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरुप बदलणार!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा अकरावी व बारावीच्या विज्ञान शाखेच्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बदलण्याचा विचार केला आहे.
Jul 22, 2017, 04:03 PM ISTवेश्या व्यवसायातून बाहेर पडून तिनं दिली बारावीची परीक्षा
वेश्या व्यवसायातून बाहेर पडून तिनं दिली बारावीची परीक्षा
Jun 20, 2017, 04:20 PM ISTCONGRATULATIONS : मनाली सावंतला बारावी ९० टक्के गुण
मनाली सावंतला बारावी ९० टक्के गुण
May 31, 2017, 02:09 PM ISTऔरंगाबाद बोर्डाकडून बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव
सामान्य गणित विषय निवडला असतानाही विज्ञान शाखेची परीक्षा दिल्यानं या विद्यार्थ्यांचे हे सगळे पेपर आणि निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.
May 31, 2017, 12:28 PM ISTऔरंगाबाद मंडळाने ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखीव
बोर्डानं बारावीच्या ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.
May 30, 2017, 10:50 PM ISTबारावी परीक्षेत राज्यात कोकणची बाजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 09:09 PM IST'लिटल चॅम्प' मुग्धा वैशंपायनला बारावीच्या परीक्षेत 'फर्स्ट क्लास'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 08:28 PM ISTनिकालानंतर : ३० मे २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 05:40 PM ISTब्राव्हो, बारावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी!
ब्राव्हो, बारावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी!
May 30, 2017, 03:51 PM ISTब्राव्हो, बारावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी!
राज्यात यंदा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झालाय. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचं दिसतंय.
May 30, 2017, 12:06 PM ISTएचएससी परीक्षेत कोकणची मुलं पुन्हा अव्वल
आज एचएससीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. राज्यातील ८९.९० टक्के मुलांनी या परीक्षेत बाजी मारलीय.
May 30, 2017, 11:38 AM IST