सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज
आज सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.. दुपारी बारावाजेपर्यंत ऑनलाईन निकाल जाहीर होतील.
May 28, 2017, 08:35 AM ISTबारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
May 27, 2017, 12:06 PM ISTबारावीचा मे अखेर तर दहावीचा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल
दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता पालकांसह विद्यार्थ्यांना लागली आहे. सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहे. मात्र, यात तथ्य काहीही नाही. दहावीचा निकाल ७ जून पूर्वी तर बारावीचा निकाल २९ मे आधी लागण्याची शक्यता आहे.
May 25, 2017, 09:41 PM ISTउद्या जाहीर होणार सीबीएसई बोर्डाचे बारावीचे निकाल
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे बारावीचे निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार आहेत.
May 23, 2017, 01:08 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, निकाल वेळेत लागणार
बारावीचा निकाल वेळेवर लागणार हे आता निश्चित झालं आहे. पेपर तपासणीवर शिक्षक महासंघानं टाकलेला बहिष्कार मागे घेतलाय.
Mar 15, 2017, 08:33 PM ISTबारावीचा निकाल वेळेवर लागणार - विनोद तावडे
बारावीचा निकाल वेळेवर लागणार - विनोद तावडे
Mar 15, 2017, 06:21 PM ISTकॉपीमुक्त शाळा अभियानाचा फज्जा, असे कॉपी बहाद्दर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2017, 05:40 PM ISTबारावीचा आणखी एक पेपर फुटला
बारावीच्या पेपर फुटीचे सत्र सुरूच अजून सुरुच आहे. बारावीचा बूक किपिंग या विषयाचा पेपर फुटला आहे.
Mar 10, 2017, 04:56 PM ISTशिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न
संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.
Mar 7, 2017, 05:53 PM ISTबारावीचा सलग तिसरा पेपरही व्हॉटसअपवर व्हायरल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्याच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेचा सलग तिसरा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
Mar 7, 2017, 08:39 AM ISTपरीक्षेला सामोरे जाण्याआधी हे जरूर वाचा
मात्र हा तणाव न घेता, परीक्षा दिली तर घवघवीत यश मिळणार आहे. दहावी विद्यार्थ्यांसाठी काही सूचना आहेत.
Mar 6, 2017, 10:46 PM ISTबारावीचे पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल, पण पेपरफुटी नाही....
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 09:15 PM ISTबारावीची परीक्षा पुन्हा होणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 06:08 PM ISTबारावीचा पेपर वेळेआधीच व्हॉटसअपवर आला होता?
बारावीचा मराठीचा पेपर फुटला होता की नाही याची चौकशी सायबर क्राईम विभागाकडे देण्याची तयारी आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुरू केली.
Mar 3, 2017, 03:29 PM ISTआजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात
Feb 28, 2017, 03:38 PM IST