कोरोनापेक्षा 'हे' भयंकर... सरकारच्या हेल्पलाईनवर बाल अत्याचार आणि हिंसाचाराबद्दल ९२,००० फोन कॉल
लॉकडाऊनच्या काळात समोर आलेली धक्कादायक माहिती
Apr 9, 2020, 01:46 PM ISTअखेर बेबी फलकचा 'एम्स'मध्ये मृत्यू
गेले दोन महिने ‘एम्स’मध्ये मृत्यूशी लढत असणाऱ्या बेबी फलकचं अखेर निधन काल रात्री निधन झालं. बेबी फलक केवळ २ वर्षांची होती. फलकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं फलकवर उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.
Mar 16, 2012, 07:57 AM IST