बिल्कीस बानो प्रकरण : मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम
गुजरातमध्ये 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडित बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवलाय.
May 4, 2017, 11:06 PM ISTबिल्कीस बानो प्रकरणात १२ जणांची जन्मठेपेची शिक्षा कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2017, 05:38 PM ISTगुजरात बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली
गुजरात येथे 3 मार्च 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणातील पीडीत बिल्कीस बानो प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षेविरोधातली याचिका फेटाळली आहे. १९ जानेवरी २००८ रोजी मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने बिल्कीस बानो प्रकरणातील 20 आरोपींपैकी 13 आरोपींना दोषी ठरवलं होतं. तर इतर 7 आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले होते.
May 4, 2017, 12:37 PM IST