गोव्यातील बीचवर मद्यपान करताना आढळलात तर...
यंदा, उन्हाळ्याच्या सुटीत गोव्याला निघाला असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
May 6, 2017, 08:31 AM ISTवसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले
वसई-राजोडी बीचवर समुद्रात ४ जण बुडाले आहेत, ५ जणांचा ग्रुप राजोडी बीचवर पिकनिकसाठी गेला होता.यात ४ जण समुंद्रात पोहण्यासाठी होते, त्याचा बुडून मृत्यू झाला.
Aug 11, 2016, 07:51 PM IST'गोव्याला बिकनीसाठी वेगऴ्या बीच तयार करा'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 09:45 AM ISTएका आंदोलनासाठी सिडनीत ‘न्यूड स्वीमिंग स्पर्धा’
सिडनीच्या समुद्र किनाऱ्यावर रविवारी एक अद्भूत आणि विचित्र स्पर्धा रंगली होती. शेकडो नागरिक नग्न होऊन स्वीमिंगच्या स्पर्धेत सामील झाले. नग्न व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने न्यूड स्वीमिंगचा त्यांनी एक विचित्र रेकॉर्ड बनवला.
Feb 24, 2014, 12:53 PM IST