परळीत आणखी एका सरपंचाचा मृत्यू; राखेच्या डंपरने उडवलं, अपघात की घातपात?
बीड जिल्हा सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानं बदनाम झालाय. परळीतल्या गुंडगिरीमुळे परळीकर हैराण आहेत. त्यात परळीत अजून एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाल्यानं पुन्हा खळबळ माजलीय. नेमकी कुठं घडली ही घटना आणि काय आहे यामागचं सत्य, जाणून घेऊयात.
Jan 12, 2025, 09:16 PM ISTमहाराष्ट्रात पुन्हा खळबळ! बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह; पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद
Beed News : बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी जेमतेम तपास करुन फायली बंद केल्या आहेत.
Jan 8, 2025, 07:29 PM IST